Category: सामाजिक बातम्या

भगवद्गीतेत सर्व प्रश्नांची उत्तरे

भगवद्गीतेत सर्व प्रश्नांची उत्तरेपिंपरी :“भगवद्गीतेत सर्व प्रश्नांची उत्तरे सापडतात!” असे विचार ज्येष्ठ साहित्यिक दत्तात्रय अत्रे यांनी खानदेश मराठा मंडळ सभागृह, पेठ क्रमांक २४, निगडी प्राधिकरण येथे  व्यक्त केले. ज्येष्ठ साहित्यिक…

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या तळेगाव शाखेच्या  वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
कलाक्षेत्रातील कलाकारांना पुरस्कार

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या तळेगाव शाखेच्या  वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजनकलाक्षेत्रातील कलाकारांना पुरस्कारतळेगाव दाभाडे  : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या तळेगाव शाखेच्या १८ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात…

पर्यावरण ऱ्हासासाठी श्रीमंत देश जबाबदार

पर्यावरण ऱ्हासासाठी श्रीमंत देश जबाबदार!*मधुश्री व्याख्यानमाला – अंतिम पुष्प*पिंपरी:“पर्यावरण ऱ्हासासाठी अमेरिकेसारखे श्रीमंत देश जबाबदार आहेत!” असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. सुरेश बेरी यांनी कॅप्टन कदम सभागृह, पेठ क्रमांक २५,…

पोटाच्या भुकेइतकीच सांस्कृतिक भूक महत्त्वाची!

पोटाच्या भुकेइतकीच सांस्कृतिक भूक महत्त्वाची!मधुश्री व्याख्यानमाला – पुष्प दुसरेपिंपरी:“पोटाच्या भुकेइतकीच सांस्कृतिक भूक महत्त्वाची असते!” असे प्रतिपादन ज्येष्ठ एकपात्री हास्यकलाकार गजानन पातुरकर यांनी कॅप्टन कदम सभागृह, पेठ क्रमांक २५, निगडी प्राधिकरण…

“चंद्र तेथे चंद्रिका- शंभू तिथे अंबिका!
संत तिथे विवेका असणे की जे!

“चंद्र तेथे चंद्रिका- शंभू तिथे अंबिका!संत तिथे विवेका असणे की जे!मित्रांनो,ज्ञानेश्वर माऊली म्हणतात त्यात खूपच अर्थ आहे! तथ्य आहे कारण– काही लोकांच्या चेहऱ्यावरचं हास्य पाहून अनेकांना त्यांचा मत्सर वाटतो! त्यांचा…

संत आणि गवळणी यांची भावावस्था एकच

संत आणि गवळणी यांची भावावस्था एकच होतीपिंपरी:“संत आणि गवळणी यांची भावावस्था एकच होती!” असे प्रतिपादन ज्येष्ठ व्याख्यात्या पुष्पा नगरकर यांनी कॅप्टन कदम सभागृह   येथे केले. मधुश्री कला आविष्कार आणि प्राधिकरण…

अहिल्याबाई होळकर संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील संस्थांना सीएसआर चे धडे
संस्थांचे जाळे निर्माण करणार : संदीप कुमार नाचन

अहिल्याबाई होळकर संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील संस्थांना सीएसआर चे धडेसंस्थांचे जाळे निर्माण करणार –  संदीप कुमार नाचनलोणावळा (श्रावणी कामत):  येथील अहिल्याबाई होळकर संस्था ही सध्या महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये विविध भागांमध्ये काम…

संकटांशिवाय…संघर्षाशिवाय जीवन बेचव…

जया अंगी मोठेपण- तया यातना कठीण!होय मित्रांनो,मिठाशिवाय भोजन बेचव आणि आळणी वाटतं- तसंच संकटांशिवाय- संघर्षाशिवाय जीवन हे सुद्धा आपल्याला बेचव वाटल्याशिवाय राहणार नाही! म्हणूनच जीवनात जर खरा आनंद प्राप्त करायचा…

वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांची ४८३वी जयंती उत्साहात साजरी

तळेगाव दाभाडे:येथे राणा राजपूत समाज महाराणा प्रतिष्ठान तर्फे दरवर्षी प्रमाणे वीर शिरोमणी महाराणा प्रताप याची 483वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या वर्षी समाजाचा जयंतीचे 35 वे वर्ष होते. या…

शोधीशी मानवा राउळी देऊळी….नांदतो आनंद हा तुझ्या अंतरी!

शोधीशी मानवा राउळी देऊळी….नांदतो आनंद हा तुझ्या अंतरी!मित्रांनो,लोक तुमची निंदा करतात तेव्हा तुम्ही दुःखी होता पण– तेच लोक जेव्हा तुमची स्तुती करतात ,तेव्हा तुम्ही सुखी आणि आनंदीत होता! म्हणजेच तुमच्या…

error: Content is protected !!