
तळेगाव दाभाडे:
येथे राणा राजपूत समाज महाराणा प्रतिष्ठान तर्फे दरवर्षी प्रमाणे वीर शिरोमणी महाराणा प्रताप याची 483वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या वर्षी समाजाचा जयंतीचे 35 वे वर्ष होते.
या कार्यक्रमाचे सूत्र संचलन अक्षय डाळवाले यानी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष तळेगाव दाभाडे भाजपा शहराध्यक्ष रविंद्र माने तसेच बसंतीताई रजपूत होते. प्रत्ंम्ं: महाराणा प्रतापजी च्या प्रतिमेचे पूजन करुन महाराणाजी चा जयघोष करण्यात!
कार्यक्रमात महाराणा प्रताप सिंह याच्या विचारा वर उजाळा टाकण्यात आला.
पद्म्ंभुषण डम्बे यानी महाराणाना विषयी भाषण केले. तसेच समाजा च्या वतीने यां वेळेस समाज तर्फे जेष्ट नागरिका चा सत्कार करण्यात आला! कार्यक्रमात मयुर डाळवाले, शुभम डाळवाले, आकाश डाळवाले, भुषण राठोड, गोकुळ सानंदा, प्रशांत हिरवणे, केदार राणा(सितापुरे), अक्षय राणा, प्रसाद राणा, मंगेश डाळवाले, सागर वडसरिया, प्रमोद डाळवाले,योगेश सितापुरे हे उपस्तीत होते. कार्यक्रमाची सांगता पसायदानाणे झाली.
- हरकचंद रायचंद बाफना डी.एड कॉलेजची शैक्षणिक सहल
- मुरलीधर गरूड यांचे निधन
- सुदवडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी गुलाब दत्तात्रय कराळे (पाटील) बिनविरोध निवड
- सह्याद्री इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थी आणि शिक्षकांचे तामिळनाडूतील कार्य अभिमानास्पद
- संविधान हा भारतीय लोकशाहीचा आत्मा! – ॲड. सतिश गोरडे




