Category: धार्मिक

ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी।
वैकुंठ भुवनी घर केले।।

“ज्ञानेशांचा संदेश”“सार्थ हरिपाठ”“अभंग २४ वा” शेवटच्या चरणात ज्ञानेश्वर महाराज सांगतात-ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी।वैकुंठ भुवनी घर केले।। शुद्ध भावाने युक्त अशा भजनाचा-नामस्मरणाचा सतत अभ्यास केल्याने म्हणजे, “ध्यानी मनी रामकृष्ण” अशी अवस्था…

‘ नामस्मरण’ हेच सर्वांत श्रेष्ठ व सुलभ

“ज्ञानेशांचा संदेश”“सार्थ हरिपाठ”“अभंग २४ वा” तिसऱ्या चरणात ज्ञानेश्वर महाराज सांगतात-जात वित्त गोत कुळ शील मात।भजकां त्वरित भावना युक्त।। उपासनेचे जे अनेक मार्ग आहेत त्यांत भजन म्हणजे “नामस्मरण” हेच सर्वांत श्रेष्ठ…

अलभ्य ते लाभ होतील अपार।
नाम निरंतर म्हणतां वाचे।।

“ज्ञानेशांचा संदेश”“सार्थ हरिपाठ”“अभंग २४ वा” तिसऱ्या चरणात ज्ञानेश्वर महाराज सांगतात-जात वित्त गोत कुळ शील मात।भजकां त्वरित भावना युक्त।। उपासनेचे जे अनेक मार्ग आहेत त्यांत भजन म्हणजे “नामस्मरण” हेच सर्वांत श्रेष्ठ…

जेथे देखे तेथे तुझीच पाऊले।
त्रिभुवन संचले विठ्ठला गा।।

“ज्ञानेशांचा संदेश”“सार्थ हरिपाठ”“अभंग २४ वा” तुकाराम महाराजांनी नित्य नामस्मरणाचा अट्टाहासाने अभ्यास केला व हा अभ्यास चालू असता प्रभुची प्रार्थना केली की-ऐसे भाग्य कई लाहतां होईन।अवघे देखे जन ब्रह्मरूप।।मग तया सुखा…


जे जे भेटे भूत। ते ते मानिजे भगवंत।।
हा भक्तियोग निश्चित। जाण माझा।।

“ज्ञानेशांचा संदेश”“सार्थ हरिपाठ”“अभंग २४ वा” अभंगाचा भावार्थ :*➡️ जप, तप, कर्म, क्रिया, नेम, धर्म आदी उपासनेचे जे अनेक प्रकार आहेत, त्यांचा अंतिम हेतू साधकाचे ठिकाणी “सर्वांघटी राम” या शुद्ध भावाचा…

तैसे नव्हे नाम सर्व मार्गा वरिष्ठ।
तेथे कांही कष्ट न लागती।

“ज्ञानेशांचा संदेश”“सार्थ हरिपाठ”“अभंग २३ वा” दुसरा मार्ग, ….पांच म्हणजे पंचाग्निसाधकाचा किंवा त्यासारखे तपाचे मार्ग. हा मार्ग इतका खडतर आहे की, साधक शेवटपर्यंत त्यात टिकूच शकत नाही. तिसरा मार्ग म्हणजे, ….तीन…

नामाचा महिमा कोण करी सीमा।
जपा श्रीरामा एक्या भावे।।

“ज्ञानेशांचा संदेश”“सार्थ हरिपाठ”“अभंग २२ वा” शेवटच्या चरणात ज्ञानेश्वर महाराज नामाचा उत्कृष्ट असा सिद्धांत सांगतात, तो म्हणजे नाम हे आकाशापेक्षा मोठे आहे. *ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड।* *गगनाहूनि वाड नाम आहे।।* भगवन्नाम…

निवासी बालवारकरी आध्यात्मिक संस्कार शिबीराचा सांगता समारंभ

निवासी बालवारकरी आध्यात्मिक संस्कार शिबीराचा सांगता समारंभकान्हे:*मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळ आयोजित निवासी बालवारकरी आध्यात्मिक संस्कार शिबीराचा सांगता समारंभ श्री साईबाबा सेवाधाम, कान्हे फाटा येथे अतिशय उत्साहात संपन्न झाला.*यावेळी कात्रज…

नामाला काळ-वेळेचे बंधन नाही

“ज्ञानेशांचा संदेश”“सार्थ हरिपाठ”“अभंग २१ वा” शेवटच्या चरणात ज्ञानेश्वर महाराज सांगतात-ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ।पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा।। याचा भावार्थ असा की, आमच्या पूर्वजांनी सांग असा हरिपाठ उपलब्ध केला, म्हणूनच आम्हांला वैकुंठीचा…

तरीच जन्मा यावे। दास विठोबाचे व्हावे।।
नाहीतरी काय थोडी। श्वान सूकरे बापुडी।।

“ज्ञानेशांचा संदेश”“सार्थ हरिपाठ”“अभंग २२ वा” तिसऱ्या चरणात ज्ञानेश्वर महाराज सांगतात–हरिविण जन्म नर्कचि पै जाणा।यमाचा पाहुणा प्राणी होय।। ➡️ जीवनात जर रामनाम नसेल तर जगण्यात राम नाही, ते जिणे व्यर्थ होय.…

error: Content is protected !!