राज्य पोल्ट्री योद्धा संघटनेची राज्यस्तरीय बैठक संपन्न
वडगाव मावळ:महाराष्ट् राज्य पोल्ट्री योद्धा संघटनेची राज्यस्तरीय बैठक नगर येथे नुकतीच संपन्न झाली. यासभेस 32जिल्ह्यातील प्रतिनिधी उपस्थित होते. ही सभा राज्याचे अध्यक्ष अनिल खामकर यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सभेस संघटनेचे …