Category: अन्य बातम्या

माजी संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी घेतली खांडगे कुटूबियांची सांत्वनपर भेट

तळेगाव दाभाडे :माजी संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी खांडगे कुटूबियांची सांत्वन भेट घेत शोक भावना व्यक्त केल्या. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे माजी नगरसेवक, नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष, वसंतराव…

डॉ.अशोक सावळाराम निकम यांचे निधन

तळेगाव स्टेशन:मावळ तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्रातील महामेरू डॉ. अशोक सावळाराम निकम (वय ९६) यांचे वृद्धापकाळाने रविवार दिनांक ४ फेब्रुवारी २४ रोजी रात्री १०.३० वाजता दुःखद निधन झाले. अंत्ययात्रा सोमवार दि. ०५/०२/२४…

भावनांचे विरेचन करण्यासाठी कविता हे उत्तम माध्यम!” – ह. भ. प. किसनमहाराज चौधरी

भावनांचे विरेचन करण्यासाठी कविता हे उत्तम माध्यम!” – ह. भ. प. किसनमहाराज चौधरीपिंपरी:“अंतर्मनातील भावनांचे विरेचन करण्यासाठी कविता हे उत्तम माध्यम आहे!” असे विचार ज्येष्ठ प्रवचनकार ह. भ. प. किसनमहाराज चौधरी…

माजी सरपंच भागूजी निंबळे यांचे निधन

पवनानगर:वारू येथील जुन्या पिढीतील कारभारी व माजी सरपंच भागुजी  रंगू निंबळे(वय ७५ )वर्ष यांचे वृद्धकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी तीन, मुले,सुना,नातवंडे,भाऊ,बहिण,पुतणे असा परिवार आहे.मारुती निंबळे,नितीन निंबळे ,तुकाराम निंबळे त्यांचे…

सरस्वती राऊत यांचे निधन

पवनानगर:येळसे ता.मावळ येथील जुन्या पिढीतील सरस्वती सदाशिव राऊत( वय ९६) वर्षे यांचे दुःखद निधन झाले.त्यांच्या पश्चात दोन मुले,तीन मुली,सुना,जवाई,नातवंडे असा परिवार आहे.     पुणे जिल्हा शिक्षण संघाचे शिक्षण मंडळाचे  सरचिटणीस  राजेश…

चुलीवर बनवलेली वाफुळीची मेजवानी मावळातील घरोघरी

वडगाव मावळ:मकरसंक्रांतीच्या सणाला नातेवाईक,मित्रमंडळी यांना चुलीवर बनवलेली वाफुळीची मेजवानी देऊन ग्रामीण भागात नात्यातला गोडवा जपला जात आहे.मकरसंक्रांतीच्या सणाला मावळ च्या पश्चिम भागात मोठ्या प्रमाणातील ग्रामीण भागात वेगवेगळ्या पध्दतीने साजरी केली…

चिंचवडच्या एसकेएफ इंडिया कंपनीत ऐतिहासिक वेतन करार

चिंचवडच्या एसकेएफ इंडिया कंपनीत ऐतिहासिक वेतन करारपिंपरी:एस के एफ इंडिया, चिंचवड या कंपनीत व्यवस्थापन आणि एस के एफ बेअरिंग एम्प्लॉईज युनियन यांच्यामध्ये नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे सोमवार, दिनांक ०१…

महासम्राज्ञी येसूबाई साहेब ग्रंथाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद

महासम्राज्ञी येसूबाई साहेब ग्रंथाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंदपिंपरी :पिंपरी चिंचवड औद्योगिक नगरीतील शिवाजीराव अ. शिर्के यांनी महासम्राज्ञी येसूबाई साहेब ग्रंथ लिहून ५ नोव्हेंबर २०२३ रोजी प्रकाशित केला. या…

‘सागरमाथा’कडून सुळक्यांच्या विश्वातील सर्वात देखण्या वजीर सुळक्यावर यशस्वी चढाई करत नववर्षाचे स्वागत

‘सागरमाथा’कडून सुळक्यांच्या विश्वातील सर्वात देखण्या वजीर सुळक्यावर यशस्वी चढाई करत नववर्षाचे स्वागतपिंपरी:सागरमाथा गिर्यारोहण संस्थेच्या वतीने रविवार, दिनांक ३१ डिसेंबर २०२३ या नववर्षाच्या पूर्वसंध्येला सुळक्यांच्या विश्वातील सर्वात देखण्या माहुली किल्ल्याजवळच्या वजीर…

सातेतील नवजीवन नागरी सहकारी पतसंस्थेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

वडगाव मावळ:साते ता.मावळ येथील नवजीवन नागरी सहकारी पतसंस्थेच्या सन २०२४  वर्षाच्या दिनदर्शिकाचे प्रकाशन करण्यात आला.संस्थेच्या कार्यालयात हा प्रकाशन सोहळा झाला. संस्थेचे अध्यक्ष उमेश शिंदे,सीईओ वदन आगळमे, संचालक  रामदास आगळमे, सिध्दार्थ…

error: Content is protected !!