पवनानगर:
वारू येथील जुन्या पिढीतील कारभारी व माजी सरपंच भागुजी  रंगू निंबळे(वय ७५ )वर्ष यांचे वृद्धकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी तीन, मुले,सुना,नातवंडे,भाऊ,बहिण,पुतणे असा परिवार आहे.मारुती निंबळे,नितीन निंबळे ,तुकाराम निंबळे त्यांचे पुत्र होत.

error: Content is protected !!