
पवनानगर:
येळसे ता.मावळ येथील जुन्या पिढीतील सरस्वती सदाशिव राऊत( वय ९६) वर्षे यांचे दुःखद निधन झाले.त्यांच्या पश्चात दोन मुले,तीन मुली,सुना,जवाई,नातवंडे असा परिवार आहे.
पुणे जिल्हा शिक्षण संघाचे शिक्षण मंडळाचे सरचिटणीस राजेश सदाशिव राऊत ,हनुमंत राऊत त्यांचे पुत्र होत.
- शंभू शिरसटच्या वाढदिवसाला दंत तपासणी शिबीर
- अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने क्रांतिकारकाची पुण्यतिथी साजरी
- शून्यातून उभारणी केलेल्या लीलाबाई घोलप यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास१०५ दिवसाची पायी केली नर्मदा परिक्रमा
- ‘वकील आपल्या दारी’ देशातली पहिला आगळावेगळा उपक्रम – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन
- आत्मारामाच्या गावाला जाण्याचा मार्ग तोच अनुग्रह : ह. भ. प. समर्थ सद्गुरू पांडुरंग महाराज रसाळ




