उपमुख्याधिकारी ममता राठोड व महिला बालकल्याण अधिकारी सुवर्णा काळे यांची नवीन समर्थ विद्यालयाला भेट
तळेगाव दाभाडे नगरपरिषद उपमुख्याधिकारी ममता राठोड व महिला बालकल्याण अधिकारी सुवर्णा काळे यांची नवीन समर्थ विद्यालयाला भेटतळेगाव स्टेशन:नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे संचालक सोनबा गोपाळे यांच्या समवेत ममता राठोड मॅडम…