Category: शैक्षणिक

श्री.शिवाजी विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात

देहूरोड:पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम अँड ज्युनिअर कॉलेजात गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. याप्रसंगी गुरुपूजन व पालकांचे गुरुमंत्राच्या संगीतमय वातावरणात पाद्यपूजन करून गुरुपौर्णिमा साजरी…

चैतन्य इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांकडून आईवडिलांच्या पाद्यपूजाने गुरुपौर्णिमा

चैतन्य इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी आई-वडिलांची पाद्य पूजा करून केली गुरु पौर्णिमा इंदोरी: येथील इंटरनॅशनल स्कूल सीबीएसई येथे गुरुपौर्णिमा सोहळा अत्यंत आनंद आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. या प्रसंगी  पालक आणि…

नवीन समर्थ विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात

तळेगाव दाभाडे:नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ संचलित नवीन समर्थ विद्यालय व जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स तळेगाव दाभाडे येथे गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. शाळेच्या प्राचार्या वासंती काळोखे,पर्यवेक्षक शरद जांभळे  ,…

भोसरी येथे ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ चा प्रत्यय

भोसरी, इंद्रायणीनगर :श्री.टागोर शिक्षण संस्थेचे लालबहादूर शास्त्री प्राथमिक विद्यामंदिर व श्री टागोर माध्यमिक विद्यालयामध्ये आषाढीवारी निमित्त पालखी सोहळा आयोजित करण्यात आला होता.  यावेळी विद्यार्थ्यांनी संतांचे अभंग व ज्ञानोबा तुकारामाचा जयघोष…

मेधा सोणवणे यांना पी.एचडी : सर्प दंशावरील संशोधनातून तीन पेटंट

  वडगाव मावळ : तळेगाव दाभाडे येथील ॲड. पु. वा. परांजपे विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी मेधा सोनावणे (निकम) यांना इंग्लंड मधील रेडिंग युनिव्हर्सिटी मधुन ‘ सर्प विषामुळे होणारे स्नायुंचे नुकसान आणि त्या…

इंदोरीत वृक्षारोपण: विद्यार्थ्यांकडून वृक्ष संवर्धनाची ग्वाही

इंदोरी:गावच्या बैलगाडा घाट परिसरामध्ये इंदुरी गावचे ग्रामस्थ,आर्ट ऑफ लिविंगचे स्वयंसेवक, टाटा मोटर्स मित्रपरिवार, चला मारू फेरफटका ग्रुप ,चैतन्य इंटरनॅशनल स्कूल, वृक्षदाई प्रतिष्ठान देहू यांच्या संयुक्त विद्यमाने आज वृक्षारोपण करण्यात आले. …

विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी परिश्रमांची गरज

तळेगाव दाभाडे: विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी शिक्षक व पालकांनी विशेष परिश्रम घेतले पाहिजे असे प्रतिपादन नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव संतोष खांडगे यांनी येथे केले.        नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ व…

इंगळूणला विठ्ठल नामाचा गजर

टाकवे बुद्रुक:आषाढी एकादशी निमित्त इंगळूण येथील महादेवी माध्यमिक विद्यालयात माऊली तुकारामाचा गजर करीत दिंडी निघाली. विठ्ठल नामाच्या जयघोषात विद्यार्थी वारकरी दंगून गेले.शाळकरी विद्यार्थ्याने आषाढी एकादशीनिमित्त दिंडी काढली होती.  या माध्यमातून…

१०वी१२वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा प्राधिकरण मध्ये सत्कार

प्राधिकरण, निगडी: प्रा.जे.नागरिक संघातर्फे इयत्ता 10 वी व 12 वी पास विद्यार्थ्यांचा सत्कार दिनांक 12 जुलै 2024 रोजी दादा दादी उद्यानात साजरा करण्यात आला. दीप प्रज्वलन अर्चना वर्टीकर व सय्यद मॅडम,तसेच…

एनएमआयईटी महाविद्यालयाचा तिसरा विश्वविक्रम :  एकाच दिवसात १५५ शोधनिबंध जर्नलमध्ये सादर

एनएमआयईटी महाविद्यालयाचा तिसरा विश्वविक्रम एकाच दिवसात १५५ शोधनिबंध जर्नलमध्ये सादर तळेगाव  स्टेशन:नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ तसेच पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचलित नूतन महाराष्ट्र इन्स्टिटयूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी या…

error: Content is protected !!