असवले इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये स्वसंरक्षणाचे धडे
टाकवे बुद्रुक:येथील राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाच्या बाळराजे असवले इंग्लिश मिडीयम स्कूल व माजी सरपंच चिंधू मारूती असवले हायस्कूल मध्ये राजमाता जिजाऊ माँसाहेबांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. प्रा. शैलजा अरविंद…