Category: अन्य बातम्या

तान्हुबाई नथुराम दाभाडे यांचे निधन

तळेगाव दाभाडे:येथील जुन्या पिढीतील तान्हुबाई नथुराम दाभाडे (वय ८२) यांचे मगंळवार दि. २२/८/२०२३ रोजी  हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, सुना, नातवंडे,पतवंडे असा परिवार आहे.त्यांची अंत्ययात्रा सकाळी १०…

मुकुंद काळभोर यांचे निधन

सामाजिक कार्यकर्ते मुकुंद काळभोर यांचे निधनपिंपरी:काळभोरनगर, चिंचवड येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच दिशा सोशल फाउंडेशनचे ज्येष्ठ संचालक मुकुंद वसंत काळभोर (वय ५२ वर्षे) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी…

निसर्ग नियम व माणसांची कर्मे यांचा परस्पर संबंध महत्वाचा

दैव किंवा नशीब यासंबंधी जनमानसात खूप गैरसमज आहेत. दैव किंवा नशीब आकाशातून खाली पडत नाही किंवा जमिनीतून वर उगवत नाही. माणसे जीवनात सतत कर्म करीत असतात. विचार- उच्चार-आचार ही कर्माची…

पद्मश्री पुरस्कारासाठी अशोक सराफ यांची केंद्रांकडे शिफारस

पुणे:अभिनय क्षेत्रातील पद्मश्री पुरस्कार अशोक सराफ यांना देण्यात येईल, राज्य सरकार तशी केंद्राकडे शिफारस करणार असल्याचं राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं. मराठी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय अभिनेते अशोक सराफ…

तीन देशी बैलांना कत्तीलीपासून जीवदान : पवन मावळ येथे गोरक्षकांची मोठी कारवाई

तीन देशी बैलांना कत्तीलीपासून जीवदान : पवन मावळ येथे गोरक्षकांची मोठी कारवाईपवनमावळ :मावळ तालुक्यात गेल्या काही दिवसांपासुन कापण्यासाठी अनेक जनावरे नेण्यात येत आहे. यामुळे गेल्या काही दिवसापासून तालुक्यातील गोरक्षकांनकडून अनेक…

इनरव्हील क्लब ऑफ तळेगांव दाभाडेच्या वतीने स्वातंत्र्य दिन उत्साहात

इनरव्हील क्लब ऑफ तळेगांव दाभाडेच्या  वतीने स्वातंत्र्य दिन उत्साहाततळेगाव दाभाडे:  इनरव्हील क्लब तळेगांव दाभाडेच्या वतीने स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. दोन दिवस स्वातंत्र्यदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.   क्लबच्या आवारात …

मारूती काळे पाटील यांचे निधन

घोडेगाव:खटकाळवसती  येथील जुन्या पिढीतील  मारूती नरहरी काळे पाटील (वय ८१)यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,सुना,नातवंडे असा परिवार आहे. शंकर काळे पाटील व उद्योजक अरूण काळे पाटील त्यांचे पुत्र होत.

भागीरथीबाई अण्णासाहेब थोरात यांचे निधन

सामाजिक कार्यकर्ते किशोर थोरात यांना मातृशोकपुणे:आधार शैक्षणिक संस्था,पुणे चे सचिव आणि सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ(Human Rights) या संस्थेचे पुणे जिल्हा अध्यक्ष किशोर अण्णासाहेब थोरात यांना बुधवार दिनांक ९…

क्रांतिवीर चापेकर बंधू राष्ट्रीय संग्रहालयात स्वातंत्र्यदिन साजरा

क्रांतिवीर चापेकर बंधू राष्ट्रीय संग्रहालयात स्वातंत्र्यदिन साजरापिंपरी:“सांस्कृतिक एकात्मता असलेला अखंड भारत पुन्हा उभा राहील असा संकल्प करू या!” असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत संपर्कप्रमुख मिलिंद देशपांडे यांनी ‘क्रांतितीर्थ’ ,…

‘सही रे सही’ नाटकाच्या कलावंतांशी
चिंचवडला दिलखुलास गप्पांचा कार्यक्रम
२१ वर्षे पूर्ण झाल्या निमित्त केदार शिंदे, भरत जाधवचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

‘सही रे सही’ नाटकाच्या कलावंतांशीचिंचवडला दिलखुलास गप्पांचा कार्यक्रम२१ वर्षे पूर्ण झाल्या निमित्त केदार शिंदे, भरत जाधवचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कारप्रतिनिधी श्रावणी कामतपिंपरी:मराठी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या आणि रंगभूमीवर विविध विक्रम प्रस्थापित…

error: Content is protected !!