तळेगाव दाभाडे:
येथील जुन्या पिढीतील तान्हुबाई नथुराम दाभाडे (वय ८२) यांचे मगंळवार दि. २२/८/२०२३ रोजी  हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, सुना, नातवंडे,पतवंडे असा परिवार आहे.त्यांची अंत्ययात्रा सकाळी १० वाजता राहत्या घरा पासून निघेल.
तळेगाव शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोहर दाभाडे त्यांचे पुत्र होत.

error: Content is protected !!