घोडेगाव:
खटकाळवसती येथील जुन्या पिढीतील मारूती नरहरी काळे पाटील (वय ८१)यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,सुना,नातवंडे असा परिवार आहे. शंकर काळे पाटील व उद्योजक अरूण काळे पाटील त्यांचे पुत्र होत.