२३ मेपासून मधुश्री व्याख्यानमाला
२३ मेपासून मधुश्री व्याख्यानमालापिंपरी:मधुश्री कला आविष्कार आणि प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने २३ मे ते २५ मे २०२३ या कालावधीत तीन दिवसीय मधुश्री व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.…
२३ मेपासून मधुश्री व्याख्यानमालापिंपरी:मधुश्री कला आविष्कार आणि प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने २३ मे ते २५ मे २०२३ या कालावधीत तीन दिवसीय मधुश्री व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.…
बहु रूढींचे दर्शन म्हणजे भारूडपिंपरी:“बहु रूढींचे दर्शन म्हणजे भारूड होय! लोकरंजनाच्या आणि मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन करण्यासाठी एकनाथ महाराजांनी भारुडे रचली!” असे प्रतिपादन भारूडसम्राट ह. भ. प. लक्ष्मणमहाराज राजगुरू यांनी केले.…
जे जे भेटे भूत -ते ते जाणिजे भगवंत!मित्रांनो,सातशे वर्षांपूर्वी ज्ञानेश्वर माऊलीने जगातील प्रत्येक प्राण्याकडे कुठल्या दृष्टिकोनातून बघावं हे वरील प्रमाणे स्पष्ट सांगून ठेवलेल आहे! चला तर मग त्याच दृष्टिकोनातून आपली…
साते:श्रीमंत नानासाहेब पेशवे यांची जन्मभूमी असणाऱ्या ऐतिहासिक साते गाव येथे श्री छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षी प्रमाणे यंदाही साते येथे श्री छत्रपती संभाजी…
*”छत्रपती शिवाजीराजे समतावादी होते!”**फुले – शाहू – आंबेडकर लोकमान्य व्याख्यानमाला – पुष्प चौथे*पिंपरी:“छत्रपती शिवाजीराजे समतावादी होते! त्यांचा इतिहास हा परिवर्तनाचा, क्रांतीचा अन् मानवमुक्तीचा इतिहास आहे!” असे प्रतिपादन विचारवंत प्रा. डॉ.…
राज्यस्तरीय पर्यावरण जागृती वक्तृत्व स्पर्धेत अभिजित जाधव प्रथमपिंपरी : स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या निसर्गमित्र विभागाच्या वतीने कॅप्टन कदम सभागृह, पेठ क्रमांक २५, निगडी प्राधिकरण येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय पर्यावरण जागृती…
करुणा …एक सत प्रवृत्तीची…संवेदना…मित्रांनो ,कुठलंही परोपकारी सत्कृत्य आपल्या हातून घडण्यासाठी आपल्या मनात करुणा उत्पन्न होणे आवश्यक आहे! साक्षात परमेश्वराला सुद्धा करुणानिधी म्हणून संबोधलं जातं! याचाच अर्थ– ज्याच्या अंतकरणात करुणेचा…
वडगाव मावळ:वडगाव नगरपंचायत वतीने पावसाळ्यापूर्वी शहरातील ओढे – नाले साफसफाई कामास सुरुवात झाली. येत्या जून महिन्यात मान्सूनचे आगमन होणार असून काही दिवसांतच पावसाळा सुरू होणार असल्याने वडगाव नगरपंचायतच्या कार्यक्षेत्रातील सर्व…
कोईभी लक्ष मनुष्य के साहससे बडा नही! हारा वही- जो मुसीबतोके सामने खडा नही!होय मित्रांनो,एखाद्या व्यक्तीकडे आत्मविश्वासाचा अभाव असतो म्हणजे नेमकं काय असतं?-तर त्या व्यक्तीची विचार करण्याची पद्धत बरेचदा नकारात्मक…
तळेगाव स्टेशन:येथील भाऊसाहेब सरदेसाई नर्सिग स्कूल येथे जागतिक पारिचारिका दिन साजरा करण्यात आला.आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन जगभर साजरा साजरा करण्यात येतो. लेडी विथ दि लॅम्प — म्हणून संपूर्ण जगभर प्रसिद्ध असलेल्या…