Category: शैक्षणिक

मोरया प्रतिष्ठानच्या वतीने गुणवंतांचा सत्कार

वडगाव मावळ:मोरया प्रतिष्ठानने  वडगाव शहरातील  दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला. गुणवंतांच्या पाठीवर मोरया प्रतिष्ठानने कौतुकाची थाप टाकली. आयुष्याच्या महत्वाच्या परीक्षांपैकी सर्वात महत्वाची  पहिली परीक्षा म्हणजे दहावीची परिक्षा.अन त्या…

नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचा एआयआरआयए आणि आरसीपीएसडीसी अस्थापनाशी करार

तळेगाव दाभाडे:पिंपरी चिचंवड एज्युकेशन ट्रस्ट तसेच नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ संचलित नूतन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च महाविद्यालयाच्या अंतर्गत सुरु असलेल्या बॅचलर ऑफ व्होकेशनल कोर्स मधील रबर टेक्नॉलॉजी कोर्स…

नंदिका कामतचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार

लोणावळा :बीड येथे झालेल्या  मराठवाडा पत्रकार अधिवेशनात जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या हस्ते  नंदिका कामत हिचा सत्कार  करण्यात आला. मराठी पत्रकार परिषद  बीड शाखा  यांच्या वतीने आयोजित केलेल्या मराठवाड्यातील पत्रकारांचे…

शिक्षकाने दिलेली कौतुकाची थाप आमुलाग्र बदल घडवणारी: डाॅ. सायली गणकर

आंबी:शिक्षकाने विद्यार्थ्यांला दिलेली शाबासकीची थाप जीवनात अमुलाग्र बदल घडविते असा विश्वास  डॉ.सायली गणकर यांनी व्यक्त केला. पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ पुणे आणि डॉक्टर डी वाय…

प्रगती विद्या मंदिर शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा

इंदोरी:इंदोरी च्या प्रगती विद्या मंदिर शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. या विद्यालयातील आंटद  गायत्री श्रीशैल  हिने 95.20%* गुण मिळवून मावळ तालुक्यात मराठी माध्यमात  द्वितीय क्रमांक तसेच  तळेगाव केंद्रांत…

टाकवे बुद्रुकच्या असवले इंग्लिश मिडीयम स्कूलचा निकाल शंभर टक्के

टाकवे बुद्रुक: येथील राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाच्या बाळराजे असवले इंग्लिश मिडीयम स्कूल आणि सरपंच चिंधू मारुती असवले इंग्लिश मिडीयम हायस्कूलचा इयत्ता दहावीचा सन २०२२ – २३ या शैक्षणिक  वर्षाचा…

एकविरा विद्यालयात मुलींची बाजी

एकविरा विद्यालयात दहावीच्या परीक्षेत मुलींची बाजीपुनम भानुसघरे दहावीच्या परीक्षेत प्रथमकार्ला- नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे श्री एकविरा विद्या मंदिर शाळेचा निकाल ९६.२२% लागला आहे.यामध्ये प्रथम क्रमांक पुनम दिलीप भानुसघरे ९१.४०%द्वितीय…

पवना विद्या मंदिर शाळेचा दहावीचा निकाल ९८.३४ टक्के

पवना विद्या मंदिर शाळेचा दहावीचा निकाल ९८.३४ टक्के,पवना विद्यामंदिर शाळेत अनुक्रमे रितेश ठुले प्रथम,प्रणाली घरदाळे व दिक्षा तुपे अनुक्रमे द्वितीय व तृतीयपवनानगर – महाराष्ट्र राज्य शालांत प्रमाणपत्र परीक्षा दहावीच्या परीक्षेचा…

वेहरगाव येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

कार्ला:वेहरगाव येथे ओबीसी समाज व संघटना वेहेरगाव यांच्या वतीने बारावी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याचा सत्कार  करण्यात येणार आला. ओबीसी समाज संघटना अध्यक्ष नरेश पवार, उपाध्यक्ष विशाल देशमुख, खजिनदार रामा कोकरे…

कातवी गावातील ‘पहिली महिला पोलिस’ ‘क्षितिजा चव्हाण’

कातवी गावातील ‘पहिली महिला पोलिस’ बनली ‘क्षितिजा चव्हाण’, कातवी (ता. मावळ) : गावातील सर्वसामान्य कुटुंबातील क्षितिजा शिवाजी चव्हाण ही गावामधून पोलिस खात्यात जाणारी पहिली महिला ठरली आहे. क्षितिजाची मुंबई पोलिस…

error: Content is protected !!