लोणावळा :
बीड येथे झालेल्या  मराठवाडा पत्रकार अधिवेशनात जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या हस्ते  नंदिका कामत हिचा सत्कार  करण्यात आला.

मराठी पत्रकार परिषद  बीड शाखा  यांच्या वतीने आयोजित केलेल्या मराठवाड्यातील पत्रकारांचे अधिवेशन व पुरस्कार वितरण सोहळ्यात नंदिका कामत  हिचा दहावीच्या परिक्षेत चांगल्या मार्क ने उत्तीर्ण  झाल्याबद्दल तिचा सत्कार करण्यात आले.

या वेळी मराठी पत्रकार परिषद मुंबई चे मुख्य विश्वस्त मा. एस एम देशमुख सर, कोष्याध्यक्ष विजय जोशी, परिषदेचे राज्य अध्यक्ष शरद पाबळे सर,सुरेश नाईकवडे,विभागीय सचिव नाना कांबळे,अनिल महाजन,बाळासाहेब ढसाळ अनिल वाघमारे, विशाल साळुंखे,प्रवीण शिर्के,भालेराव तात्या, जेष्ठ पत्रकार एम जी शेलार राजू वारभुवन, अविनाश आदक उपस्थित होते.

error: Content is protected !!