कार्ला:
वेहरगाव येथे ओबीसी समाज व संघटना वेहेरगाव यांच्या वतीने बारावी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याचा सत्कार  करण्यात येणार आला.

ओबीसी समाज संघटना अध्यक्ष नरेश पवार, उपाध्यक्ष विशाल देशमुख, खजिनदार रामा कोकरे ,सचिव संजय आतकर, ओबीसी समाज संघटना मावळ तालुका अध्यक्ष भरत कोकरे तसेच ओबीसी समाज सर्व पदाधिकारी कार्यकर्ते ,ग्रामस्थ बाबाजी हुलावळे ,माजी सरपंच सचिन येवले ,कैलास पडवळ,  अशोक पडवळ, अनिल गायकवाड, पांडुरंग बोञे ,सुनिल गायकवाड ,संतोष गायकवाड, संतोष देवकर उपस्थित होते.

अनिल गायकवाड यांनी सुत्रसंचालन केले.अध्यक्ष नरेश पवार यांनी आभार मानले.

error: Content is protected !!