एकविरा विद्यालयात दहावीच्या परीक्षेत मुलींची बाजी
पुनम भानुसघरे दहावीच्या परीक्षेत प्रथम
कार्ला- नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे श्री एकविरा विद्या मंदिर शाळेचा निकाल ९६.२२% लागला आहे.
यामध्ये प्रथम क्रमांक पुनम दिलीप भानुसघरे ९१.४०%
द्वितीय क्रमांक मोनिका हनुमंत येवले ८९.६०%
तृतीय क्रमांक समीक्षा वामन गरुड ८८.२०
सर्व गुणवंत विद्यार्थांंनी अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवत आले आहेत.
यशस्वी सर्व विद्यार्थांंचे व मार्गदर्शक शिक्षकांचे नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ संस्थेचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, संस्थेचे सचिव संतोष खांडगे, शालेय समिती अध्यक्ष सोनबा गोपाळे,खजिनदार राजेश म्हस्के जिल्हा नियोजन समिती सदस्य शरद हुलावळे,माजी पंचायत समिती सदस्य दिपक हुलावळे,प्राचार्य कैलास पारधी, सरपंच दिपाली हुलावळे,उपसरपंच किरण हुलावळे,सर्व ग्रामपंचायत सदस्य,शिक्षक प्रतिनिधी संतोष हुलावळे,वर्गशिक्षक काकासाहेब भोरे,विकास दगडे,अरुणा बुळे,अर्चना शेडगे,छाया सोनवणे ,बाबाजी हुलावळे रोहित ढोरे यांनी सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले.