Category: शैक्षणिक

असवले इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये स्वसंरक्षणाचे धडे

टाकवे बुद्रुक:येथील राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाच्या बाळराजे असवले इंग्लिश मिडीयम स्कूल  व माजी सरपंच चिंधू मारूती असवले हायस्कूल मध्ये राजमाता जिजाऊ माँसाहेबांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. प्रा. शैलजा अरविंद…

ज्ञानज्योती फाऊंडेशन तर्फे गणवेश शैक्षणिक साहित्य वाटप

वडगाव मावळ:शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर जात असलेल्या कामगार व मजुर वर्गातील तसेच गरजू व वंचित विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी ज्ञानज्योती फाऊंडेशन पुणे यांच्या वतीने शैक्षणिक चळवळ हा उपक्रम राबवण्यात येत आहे.…

कैवल्यधाम योग संस्थेत गोव्यातील शिक्षकांनी घेतले योगधडे

लोणावळा:कैवल्यधाम योग संस्था लोणावळा आणि शिक्षण संचालनालय, क्रीडा व युवा व्यवहार संचालनालय आणि गोवा शिक्षण विकास महामंडळ, गोवा सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष शाळेतील मुलांना योग प्रशिक्षण देण्याकरिता गोवा येथील…

नवीन समर्थ विद्यालयास माजी विद्यार्थ्याकडून ई-लर्निंग प्रोजेक्टरची भेट

तळेगाव स्टेशन:माजी विद्यार्थ्यांकडून नवीन समर्थ विद्यालयास दोन              ई लर्निंग प्रोजेक्टर सेट भेट देण्यात आले. नवीन समर्थ विद्यालयातील शैक्षणिक वर्ष सन १९८४-८५ मधील विद्यार्थ्यांनी  विद्यालयास सदिच्छा भेट देऊन विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी दोन…

कामशेत येथील शाळांत विविध उपक्रमांचे आयोजन
शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांना खाऊ वाटप व शालेय साहित्य वाटप

कामशेत येथील शाळांत विविध उपक्रमांचे आयोजनशाळेच्या पहिल्या दिवशी मुलांना खाऊ वाटप व शालेय साहित्य वाटपकामशेत :- येथील जिल्हा परिषद पाथमिक शाळा येते  नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात…

पुनरुत्थान समरसता गुरुकुलम् शाळेत प्रवेशोत्सव आणि विद्याव्रत ग्रहण संस्कार समारंभ संपन्न

पुनरुत्थान समरसता गुरुकुलम् शाळेत प्रवेशोत्सव आणि विद्याव्रत ग्रहण संस्कार समारंभ संपन्नपिंपरी: क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचालित पुनरुत्थान समरसता गुरुकुलम् अनुदानित आदिवासी आश्रमशाळा, चिंचवडगाव येथे  विद्याव्रत ग्रहण संस्कार समारंभ संपन्न झाला. आदिवासी…

पवना शिक्षण संकुलातील नवीन विद्यार्थ्यांचे बैलगाडीतून ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक

पवना शिक्षण संकुलातील नवीन विद्यार्थ्यांचे बैलगाडीतून ढोल ताशांच्या गजरात मिरवणूकपवनानगर :आजपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे. शासनाने परिपत्रक काढून मराठी माध्यमांच्या शाळेतील विद्यार्थ्यांचे जोरदार स्वागत करण्याच्या सूचना देण्यात आले…

नवीन समर्थ विद्यालयात प्रवेशोत्सव

तळेगाव दाभाडे:नवीन समर्थ विद्यालय व जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स विद्यालयात या  शैक्षणिक वर्षातील पहिल्या दिवशी प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. विविध नाविण्यपूर्ण कल्पनांसह शाळेमध्ये नव्याने प्रविष्ट झालेल्या इयत्ता पाचवीतील विद्यार्थ्यांचा…

तळेगावात गुणवंतांचा सत्कार

तळेगाव दाभाडे:येथे रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा व गुणगौरव सोहळा उत्साहा पार पडला. साक्षी डायग्नोस्टिक श्री राजा धर्मवीर संभाजी प्रतिष्ठान व धर्मवीर संभाजी नागरी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा व…

संस्कृत संभाषण कौशल्य शिबीराची सांगता

तळेगाव दाभाडे:संस्कृत संभाषण कौशल्य शिबिराचा सांगता समारंभ संपन्नस झाला. दिनांक एक जून ते १०  जून या काळात सरस्वती विद्यामंदिर येथे संस्कृत भारती ,सरस्वती विद्यामंदिर,आणि ब्राह्मण सेवा संघ ह्याच्या संयुक्त विद्यमाने…

error: Content is protected !!