Category: राजकीय बातम्या

बुथ अध्यक्ष,  सुपर वॉरियर्स, शक्ती केंद्र प्रमुख यांना  अयोध्या दर्शन

तळेगाव दाभाडे:मावळ तालुक्यातील सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय  काम करणारे ,भाजपा बुथ अध्यक्ष,  सुपर वॉरियर्स, शक्ती केंद्र प्रमुख यांना  अयोध्या दर्शन घडविणार असल्याचे भाजपाचे तालुका अध्यक्ष दत्तात्रय गुंड यांनी सांगितले.येथे भारतीय जनता…

वरसोलीत अस्मिता महिला भवनाचे उद्घाटन

वरसोलीत महिला आस्मिता भवननाचेउदघाटनकार्ला:वरसोली ग्रुपग्रामपंचायतीच्या वतिने नव्यानेच बांधन्यात आलेल्या महिला अस्मिता भवनाचे उदघाटन मावळचे आमदार सुनिल शेळके,साखरकारखान्याचे उपाध्यक्ष बापुसाहेब भेगडे,मावळ राष्ट्रवादी काॕग्रेसचे माजी अध्यक्ष बबनराव भेगडे ,माजी कार्याअध्यक्ष दिपक हुलावळे,सरपंच…

तळेगावात नाट्यगृह उभारू:आमदार सुनिल शेळके

तळेगाव स्टेशन:मावळ तालुक्याला व तळेगाव दाभाडे शहराला ऐतिहासिक वारसा आहे.तसा कला व सांस्कृतिक वारसा आहे. हा वारसा  जतन करणा-या कलाकारांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व रसिकांच्या सोयीसाठी नाटयगृह उभे करू अशी…

राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी बापूसाहेब भेगडे

तळेगाव दाभाडे:महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उपाध्यक्ष पदी संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांची निवड करण्यात आली.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी त्यांची नियुक्ती जाहीर केली.बापूसाहेब…

शिवसेना शिंदेंचीच या निकालामुळे अजित पवार गट निश्चिंत

मुंबई:शिवसेनेत फूट पडताना बहुमत हे शिंदेंकडे असल्याचं सांगत राहुल नार्वेकरांनी शिवसेना ही शिंदेंचीच असल्याचं सांगितलं आहे. या निकालामुळे राष्ट्रवादीचा अजित पवार गट निश्चिंत झाला असून शरद पवार गटाची धाकधूक मात्र…

उपमुख्यंमंत्री अजित पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादी दिनदर्शिकेचे प्रकाशन

मुंबई :राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यंमंत्री अजित  पवार यांच्या शुभहस्ते राष्ट्रवादी दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे चिटणीस विक्रम कदम यांच्या पुढाकारातून ही दिनदर्शिका काढण्यात आली. पवार यांच्या …

वेहरगाव दहिवली ग्रुपग्रामपंचायत सरपंचपदी वर्षा मावकर बिनविरोध
मावकर परिवाराला सरपंचपदाचा मान

वेहरगाव दहिवली ग्रुपग्रामपंचायत सरपंचपदी वर्षा मावकर बिनविरोधमावकर परिवाराला सरपंचपदाचा मानकार्ला:मावळ तालुक्यातील आई एकविरादेवी पायथ्याशी असणा-या वेहरगाव दहिवली ग्रुपग्रामपंचायत सरपंचपदी वर्षा संतोष मावकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.सरपंचपदाची जागा रिक्त असल्याने…

दिव्यांगाच्या योजना तळागाळातील दिव्यांगापर्यंत पोचवण्यासाठी कटिबद्ध राहणार: ज्योती राजीवडे

दिव्यांगाच्या योजना तळागाळातील दिव्यांगापर्यंत पोचवण्यासाठी कटिबद्ध राहणार: ज्योती राजीवडेतळेगाव दाभाडे :दिव्यांगांच्या अनेक सरकारी योजना शासनामार्फत येतात परंतु त्यांचा योग्य माहिती नसल्याने अनेक दिव्यांग व्यक्ती हे त्या योजना पासून वंचित राहतातत्या…

वराळेतील युवक कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश :आमदार शेळके व तालुकाध्यक्ष खांडगे यांनी केले स्वागत

तळेगाव दाभाडे:वराळे येथील युवा कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात  (अजित पवार गट) प्रवेश केला आहे.आमदार सुनिल  शेळके व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष गणेश खांडगे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा झाला.खरेदी विक्री…

error: Content is protected !!