वरसोलीत महिला आस्मिता भवननाचे
उदघाटन
कार्ला:
वरसोली ग्रुपग्रामपंचायतीच्या वतिने नव्यानेच बांधन्यात आलेल्या महिला अस्मिता भवनाचे उदघाटन मावळचे आमदार सुनिल शेळके,साखरकारखान्याचे उपाध्यक्ष बापुसाहेब भेगडे,मावळ राष्ट्रवादी काॕग्रेसचे माजी अध्यक्ष बबनराव भेगडे ,माजी कार्याअध्यक्ष दिपक हुलावळे,सरपंच संजय खांडेभरड,उपसरपंच नलिनी खांडेभरड यांंच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी वरसोली ग्रुपग्रामपंचायतीने केलेल्या वर्षभरातील केलेल्या विविध विकासकामांची वर्षपूर्ती लोकार्पण सोहळा तसेच गावातील प्रत्येक घराघरात स्वच्छतेसाठी लागणाऱ्या डसबीनचे देखील मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
यावेळी मावळ तालुका खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन बाळासाहेब भानुसघरे,पंढरीनाथ ढोरे,चेअरमन विष्णू गायखे,कार्ला उपसरपंच किरण हुलावळे,माजी सरपंच सारिका खांडेभरड ,उपसरपंच बाळासाहेब येवले,ग्रा सदस्य अविनाश बालगुडे,नारायण  कुटे,विजय महाडिक,राहुल सुतार,सदस्या रजनी कुटे,मंदा पाटेकर,मिना शिद,सिता ठोंबरे,ग्रामसेवक दिपक  शिरसाट,कैलास हुलावळे,शाम विकारी,अमोल केदारी,राजू खांडेभरड माजी उपसरपंच
श्याम येवले माजी ग्रामपंचायत सदस्य
मारुती खांडेभराड माजी उपसरपंच
नामदेव पाटेकर,शिवाजी खांडेभरड संतोष खांडेभरड,दत्ता खांडेभरड माजी उपसरपंच राजू  खांडेभरड, भागवत खांडेभरड,माजी सदस्य नवनाथ दाभाडे,गणेश पाटेकर ,कृष्णा खांडेभरड , राजू कुटे यांंच्यासह  वरसोली,पांगळोली ग्रामस्थ महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक सरपंच संजय खांडेभरड  सुत्रसंचालन अमोल केदारी तर आभार सदस्य नारायण कुटे यांनी मानले.

error: Content is protected !!