मुंबई :
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यंमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते राष्ट्रवादी दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे चिटणीस विक्रम कदम यांच्या पुढाकारातून ही दिनदर्शिका काढण्यात आली. पवार यांच्या देवगिरी बंगल्याची वर
झाले याप्रसंगी प्रदेश राष्ट्रवादीचे चिटणीस विक्रम कदम ,गोरख भोंगाडे, विजय भोंगाडे, समीर जाधव ,अमोल गरुड, किशोर दाभाडे उपस्थित होते .
दिनदर्शिका प्रकाशनाचे आठवे वर्ष आहे. उपमुख्यंमंत्री अजित पवार यांनी या दिनदर्शिकेचे कौतुक केले.