Category: राजकीय बातम्या

शेतीपूरक व्यवसायासाठी मावळात १०० कोटींचे कर्ज: माऊली दाभाडे

तळेगाव दाभाडे :पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या माध्यमातून मावळ तालुक्यातील शेतकरी बांधवांना शेती व शेतीपुरक व्यवसाय करण्यासाठी सुमारे शंभर कोटी रूपये कर्ज वाटप केले जाणार असुन त्यासाठी शासनाच्या व्याज अनुदानाचा…

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी उत्तम  गाडे

वडगाव मावळ:पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उपाध्यक्ष पदी सुदुंबरे येथील उत्तम मारूती गाडे यांची निवड करण्यात आली. पक्षाचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे यांनी त्यांची नियुक्ती केली.पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व…

लोणावळ्यात मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन

लोणावळा:शहरात कचरा संकलन करणारा ठेकेदार शासनाने व नगरपरिषदने करारात नमूद अटी/शर्ती चा भंग करून खोटी कागदपत्रे सादर करून बिले घेत आहे. याबाबत वारंवार पत्र, मेल व अधिकारी यांना प्रत्यक्षात निदर्शनास…

७ मार्चला शरद पवार लोणावळ्यात कार्यकर्त्यांशी साधणार संवाद

७ मार्चला शरद पवार लोणावळ्यात कार्यकर्त्यांशी साधणार संवादलोणावळा:राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार लोणावळ्यात ७ मार्चला कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे.मागील आठवड्यात राष्ट्रवादी पक्षाचे…

नाणोली तर्फे चाकण येथे श्रीमंत सावतामाळी सभामंडपाचे भूमिपूजन

वडगाव मावळ :     आमदार सुनिल शेळके यांच्या प्रयत्नातून उपलब्ध झालेल्या २५ लक्ष विकासनिधीतून मौजे नाणोली तर्फे चाकण येथील श्री संत सावतामाळी महाराज मंदिर सभामंडप बांधणे कामाचे  भुमिपुजन समारंभ स्थानिक ग्रामस्थांच्या…

मोरया प्रतिष्ठानच्या वतीने आमदार सुनिल शेळके यांचा नागरी सत्कार

वडगाव मावळ:वडगाव  नगरपंचायतीतील  विकासकामांना मोठ्या प्रमाणावर विकास  निधी उपल्बध करून दिल्याबद्दल मोरया प्रतिष्ठानच्या वतीने मावळचे  आमदार सुनिल शेळके यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला.समस्त वडगावकर नागरिकाच्या उपस्थितीत हा  सोहळा जल्लोषात…

मावळ खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीतील उमेदवार मारूती असवले यांचा महायुतीला पाठिंबा

वडगाव मावळ:मावळ तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीतील महायुतीच्या क वर्गातील उमेदवारांना या निवडणुकीतील उमेदवार मारूती तुकाराम असवले यांनी जाहीर पाठिंबा दिला.रविवार ता.२५ फेब्रुवारी रोजी होणा-या निवडणुकीत महायुतीच्या पॅनलला मतदारांनी मतदान…

कार्ला सोसायटीच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भानुसघरे उपाध्यक्षपदी दत्तात्रय हुलावळे

कार्ला सोसायटीच्या अध्यक्षपदी बाळासाहेब  भानुसघरे उपाध्यक्षपदी दत्तात्रय हुलावळेकार्ला :विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी शिलाटणेयेथील ज्ञानेश्वर उर्फ बाळासाहेब शिवाजी भानुसघरे  तर व्हाईस चेअरमनपदी कार्ला येथील दत्तात्रय गोंविद हुलावळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.माजी…

मावळ तालुका खरेदी विक्री संघाची निवडणूक ‘ महायुती ‘ पूर्ण ताकदीने लढवणार

वडगाव मावळ दि.१५मावळ तालुका खरेदी विक्री सहकारी संघाची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप व शिवसेना महायुती च्या माध्यमातून लढविण्याचा निर्णय झाला असून निवडणुकीआधीच दहा जागा बिनविरोध झाल्या आहेत . उर्वरित ९…

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मान्यतेने शिवणेत आठवडे बाजार सुरू

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मान्यतेने शिवणेत आठवडे बाजार सुरूसोमाटणे:मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या  मान्यतेनुसार शिवणे ग्रुप ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून शिवणेत  आठवडे बाजार सुरू करण्यात आला आहे. गावातच आठवडे बाजार सुरू…

error: Content is protected !!