Category: शैक्षणिक

१०८ सूर्य नमस्कार संकल्प पूर्णत्वास

इंदोरी:ॐ सूर्याय नमः.. असा मंत्रोच्चार इंदोरीच्या चैतन्य चैरिटेबल फाउंडेशन संचालित, चैतन्य इंटरनेशनल स्कूल येथे घुमला.निमित्त होते रथसप्तमी पासून सुरू झालेल्या १०८ सूर्यनमस्कार संकल्प सोहळा २४ फेब्रुवारी रोजी पूर्ण झाला. शाळेतील…

आत्मविश्वासाने परीक्षेला आणि भावी आयुष्याला सामोरे जा: शोभा जोशी

आत्मविश्वासाने परीक्षेला आणि भावी आयुष्याला सामोरे जा: शोभा जोशीपिंपरी:“आत्मविश्वासाने परीक्षेला आणि भावी आयुष्याला सामोरे जा!” असा संदेश ज्येष्ठ कवयित्री आणि सेवानिवृत्त शिक्षिका शोभा जोशी यांनी मंगळवार, दिनांक २० फेब्रुवारी २०२४…

डी. वाय. पाटील महाविद्यालयात शिवराज्याभिषेक ‘वर्ष ३५०’ सोहळ्याचे आयोजन

डी. वाय. पाटील महाविद्यालयात शिवराज्याभिषेक ‘वर्ष ३५०’ सोहळ्याचे आयोजनपिंपरी :डाॅ. डी. वाय पाटील युनिटेक सोसायटीचे डाॅ. डी. वाय पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, पिंपरी येथे शिवराज्याभिषेक – वर्ष ३५०…

निगडे शाळेत सीसीटीव्हीची सुरक्षा

निगडे शाळेत सीसीटीव्हीची सुरक्षावडगाव मावळ:मावळ तालुक्यातील निगडेच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला सीसीटीव्हीच्या सुरक्षिततेचे कवच मिळाले आहे. सीसीटीव्ही उद्घाटन समारंभ सरपंच भिकाजी भागवत यांच्या हस्ते झाला.वडगाव पोलीस स्टेशनचे ठाणे अंमलदार देशमुख…

प्रत्येक मुलात एक शास्त्रज्ञ दडलेला :एकनाथ आव्हाड

प्रत्येक मुलात एक शास्त्रज्ञ दडलेला असतो:एकनाथ आव्हाडपिंपरी:“मुलांच्या तर्कशक्तीला चालना द्या; कारण प्रत्येक मुलात एक शास्त्रज्ञ दडलेला असतो!” असे आवाहन साहित्य अकादमी पुरस्कारविजेते बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड यांनी केले. रश्मी गुजराथी लिखित…

‘ लहानपण देगा देवा ‘ची अनुभूती पालकांनी अनुभवली

‘ लहानपण देगा देवा ‘ याची गोड अनुभूती रायझिंग स्टार एज्युकेशनच्या स्नेहसंमेलनात पालकांनी अनुभवलीपिंपरी:पिंपळे गुरव येथील द रायझिंग स्टार एज्युकेशन या इंग्रजी माध्यमाच्या पूर्व प्राथमिक शाळेचे स्नेहसंमेलन निळू फुले नाट्यगृह,…

चैतन्य इंटरनॅशनल स्कूल मध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात

इंदोरी:चैतन्य फाउंडेशन संचालित चैतन्य इंटरनेशनल स्कूल (CBSE), येथे ७५ वा प्रजासत्ताक दिन उत्स्फूर्तपणे साज़रा करण्यात आला.प्रमुख पाहुणे रोहित चाफेकर आणि संस्थेचे अध्यक्ष भगवान शेवकर यांच्या हस्ते ध्वजपूजन करण्यात आले.इयत्ता ६…

तप पूर्तिचा क्षण आला!अवघा चैतन्य परिसर राममय झाला!!

तप पूर्तिचा क्षण आला!अवघा चैतन्य परिसर राममय झाला!!इंदोरी:तप पूर्तिचा क्षण आला।अवघा चैतन्य परिसर राममय झाला!!याची अनुभुती चैतन्य चैरिटेबल फाउंडेशन संचालित  चैतन्य इंटरनेशनल स्कूलच्या (CBSE)वार्षिकोत्सव सोहळ्यात आली.हा तपपूर्ती सोहळा मोठ्या उत्साहात…

श्रेयस दर्डे,आदेश फलके,रुशील पटाडिया यांंच्या प्रकल्पांची राजस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड

श्रेयस दर्डे,आदेश फलके,रुशील पटाडिया यांंच्या प्रकल्पांची राजस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवडकामशेत:       पुणे जिल्हा परिषद,पंचायत समिती मावळ, तालुका मुख्याध्यापक संघ, पुणे जिल्हा विज्ञान अध्यापक संघ व मावळ तालुका विज्ञान अध्यापक संघ यांच्या…

कामशेत येथे  जिल्हास्तरीय  विज्ञान प्रदर्शनाचे उदघाटन
जिल्ह्यातील नवसंशोधक विद्यार्थांंनी १८० प्रकल्प केले सादर

कामशेत येथे  जिल्हास्तरीय  विज्ञान प्रदर्शनाचे उदघाटनजिल्ह्यातील नवसंशोधक विद्यार्थांंनी १८० प्रकल्प केले सादकामशेत :पुणे जिल्हा परिषद,पंचायत समिती मावळ, तालुका मुख्याध्यापक संघ, पुणे जिल्हा विज्ञान अध्यापक संघ व मावळ तालुका विज्ञान अध्यापक…

error: Content is protected !!