तुंगार्ली येथील प्रसाद इंगुळकर यांची ग्राममहसूल अधिकारीपदी निवड
तुंगार्ली येथील प्रसाद इंगुळकर यांची ग्राममहसूल अधिकारीपदी निवडकार्ला: महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागांतर्गत सप्टेंबर २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या ग्राम महसूल अधिकारी भरती परीक्षेत तुंगार्ली गावातील युवक चि.प्रसाद शंकरराव इंगुळकर यांची ग्राम…