Category: सामाजिक बातम्या

२४ मार्च जागतिक क्षयरोग दिन

वडगाव मावळ:मार्च १८८२या दिवशी जर्मन फिजिशियन व मायक्रोबायोलॉजिस्ट रॉबर्ट कॉक यांनी क्षयरोगाच्या बॅक्टेरियाचा शोध लावला व क्षयरोगाचे कारण मायको बॅक्टेरियम ट्युबरक्यूलाय हा बॅक्टेरिया असल्याचे सिद्ध केले. त्यामुळे क्षयरोगाच्या निदानामध्ये आणि…

कोथुर्णेतील चिमुरडीला न्याय ऽऽऽ

वडगाव मावळ:राज्य हादरून टाकणा-या कोथुर्णेतील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि तिच्या हत्या प्रकरणाचा आज निकाल अपेक्षित आहे.या चिमूरडीला न्याय मिळेल आणि नराधमाला शिक्षा मिळेल असा विश्वास मावळ तालुक्यातील तमाम जनतेला आहे.२…

इंडियन स्काऊटस अँड गाईड लोणावळा गिल्ड तर्फे महिला दिन साजरा

इंडियन स्काऊटस अँड गाईड लोणावळा गिल्ड तर्फे महिला दिन साजराप्रतिनिधी :श्रावणी कामतलोणावळा :९० वर्षीय महिला श्रीमती शकुंतला कदम आणि खंडाळ्याच्या पहिल्या महिला ऑटोरिक्षा चालक हेमा जाधव यांचा सत्कार करून महिला…

मोशी येथे न्यायालयाच्या इमारतीचे भूमिपूजन

मोशी येथे न्यायालयाच्या इमारतीचे भूमिपूजनपिंपरी:“पुणे जिल्ह्याला मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची सुरुवात इथे झाली. स्वातंत्र्याची मुहूर्तमेढ रोवणारे लोकमान्य टिळक, न्यायमूर्ती गोपालकृष्ण गोखले, रामशास्त्री प्रभुणे,…

वडगावात जामा मस्जिदतील विकास कामांना प्रारंभ

वडगाव मावळ:आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातून वडगाव शहरातील जामा मस्जिद मधील विविध विकासकामांना सुरुवात झाली.माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या विशेष प्रयत्नांने व माजी नगरसेवक राहुल ढोरे यांच्या पाठपुराव्याने अल्पसंख्याक नागरी…

कार्ल्यात सकल मराठा समाजाकडून मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको

सकल मराठा समाजाकडून मुंबई-पुणे जुन्या राष्ट्रीय महामार्गावर कार्ला फाट्यावर  रास्ता रोकोकार्ला:मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटी येथे सगेसोयरे यांना कुणबी दाखले  मिळवे यासठी बेमुदत उपोषण सुरु केले असून  त्यांच्या मार्गदर्शनाखाली…

शनिवार ला २४ फेब्रुवारी रोजी शैक्षणिक विचारवेध साहित्य संमेलन

शनिवार ला २४ फेब्रुवारी रोजी शैक्षणिक विचारवेध साहित्य संमेलनपिंपरी:महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा, महाराष्ट्र साहित्य व संस्कृती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि प्रतिभा शैक्षणिक संकुल – चिंचवड यांच्या सहकार्याने…

रविवार, दिनांक २५ फेब्रुवारी रोजी वाचकमंच मेळावा

रविवार, दिनांक २५ फेब्रुवारी रोजी वाचकमंच मेळावापिंपरी:भारतीय स्त्री शक्ती जागरण, पिंपरी – चिंचवड शाखेच्या वतीने रविवार, दिनांक २५ फेब्रुवारी २०२४ रोजी दुपारी ठीक ३:३० ते ५:३० या कालावधीत भारतमाता भवन,…

शिवजयंती निमित्त कार्ल्यात स्पर्धा परीक्षेतील  गुणवंत विद्यार्थांंचा  गौरव

शिवजयंती निमित्त कार्ल्यात स्पर्धा परीक्षेतील  गुणवंत विद्यार्थांंचा  गौरवकार्ला-एम एच  करियर अॕकडमी कार्ला यांच्यावतिने शिवजयंतीचे औचित्य साधत  नुकत्याच घेण्यात आलेल्या विविध  स्पर्धा परीक्षा या मध्ये रेल्वेभरती,लेखपाल,पोलिस भरती,पायलट आशा विविध स्पर्धत यशस्वी…

बकुळगंध’ची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये नोंद

बकुळगंध’ची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये नोंदपिंपरी:ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून लेखक, कवी राजन लाखे यांची निर्मिती असलेल्या ‘बकुळगंध’ या ग्रंथाची  इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस् या प्रतिष्ठित…

error: Content is protected !!