१०८ सूर्य नमस्कार संकल्प पूर्णत्वास
इंदोरी:ॐ सूर्याय नमः.. असा मंत्रोच्चार इंदोरीच्या चैतन्य चैरिटेबल फाउंडेशन संचालित, चैतन्य इंटरनेशनल स्कूल येथे घुमला.निमित्त होते रथसप्तमी पासून सुरू झालेल्या १०८ सूर्यनमस्कार संकल्प सोहळा २४ फेब्रुवारी रोजी पूर्ण झाला. शाळेतील…