Category: शैक्षणिक

नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीमध्ये ‘टेक फिएस्टा २०२४’ टेक्निकल फेस्टिवल

नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीमध्ये ‘टेक फिएस्टा २०२४’ टेक्निकल फेस्टिवलतळेगाव स्टेशन:अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या प्रतिभाना चालना देण्यासाठी व विविध कौशल्यगुण विकसित करण्यासाठी नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या नूतन महाराष्ट्र इन्स्टिटयूट ऑफ इंजिनिअरींग अँड टेक्नॉलॉजी…

शेतकऱ्याची मुलगी झाली ग्रामविकास अधिकारी :तलाठी म्हणून जळगाव येथे निवड

शेतकऱ्याची मुलगी झाली ग्रामविकास अधिकारी :तलाठी म्हणून जळगाव येथे निवडपवननगर :मावळ तालुक्यातील पवन मावळ भागातील कोथूर्णे गावातील कु.हर्षदा भाऊ दळवी हीची नुकतीच ग्रामविकास अधिकारी जळगाव ( तलाठी) म्हणून निवड झाली आहे.…

‘ मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ‘ स्पर्धेत कार्ल्याच्या श्री. एकविरा विद्या मंदिर शाळेचे यश

‘ मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ‘ स्पर्धेत कार्ल्याच्या श्री. एकविरा विद्या मंदिर शाळेचे यशकार्ला:  महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रिडा विभागाच्या वतिने राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या वतिने शाळांकरिता राबविण्यात आलेल्या …

नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकी मध्ये निर्भय कन्या अभियान संपन्न

नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकी मध्ये निर्भय कन्या अभियान संपन्न  तळेगाव स्टेशन:नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ संचालित नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकी मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत निर्भय कन्या अभियान हा उपक्रम पार…

राजकीय इच्छाशक्तीशिवाय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा नाही:अरविंद दोडे

राजकीय इच्छाशक्तीशिवाय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा नाही:अरविंद दोडेपिंपरी:“राजकीय इच्छाशक्तीशिवाय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळणार नाही!” असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक अरविंद दोडे यांनी भारतमाता भवन, स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग (पिंपरी – चिंचवड…

पाॅलीटेक्निक क्रीडा स्पर्धेत पिंपरी चिंचवड पॉलिटेक्निकचे नेत्रदीपक यश

  पाॅलीटेक्निक क्रीडा स्पर्धेत पिंपरी चिंचवड पॉलिटेक्निकचे नेत्रदीपक यशप्रतिनिधी श्रावणी कामतपिंपरी:महाराष्ट्र राज्य इंटर इंजीनियरिंग डिप्लोमा स्टुडन्ट स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या वतीने विभागीय पातळीवर एकूण १६ झोन मध्ये आणि राज्य पातळीवर विविध…

बुद्धिमत्ता आणि एकाग्रतेचा विकास होण्यास भारतीय शास्त्रीय संगीत उपयुक : प्रा.डॉ. कस्तुरी पायगुडे राणेएस. बी. पाटील पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी अनोखा उपक्रम

बुद्धिमत्ता आणि एकाग्रतेचा विकास होण्यास भारतीय शास्त्रीय संगीत उपयुक – प्रा.डॉ. कस्तुरी पायगुडे राणेएस. बी. पाटील पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी अनोखा उपक्रमप्रतिनिधी श्रावणी कामतपिंपरी:लहान वयोगटातील बालकांनी भारतीय शास्त्रीय संगीताचे श्रवण आणि…

टाकवे बुद्रुक येथील जि.प. प्राथमिक शाळेत  विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन

टाकवे बुद्रुक येथील जि.प. प्राथमिक शाळेत  विज्ञान प्रदर्शनाचे आयोजनटाकवे बुद्रुक:आंदर मावळ मधील जि.प. प्राथमिक शाळा टाकवे बुद्रुक येथे विज्ञान, प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबद्दल कुतूहल निर्माण करण्याबरोबरच त्यांच्यातील…

शैक्षणिक विचारवेध साहित्य संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

शैक्षणिक विचारवेध साहित्य संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसादपिंपरी:महाराष्ट्र साहित्य परिषद – पिंपरी चिंचवड शाखा, महाराष्ट्र साहित्य व संस्कृती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि प्रतिभा शैक्षणिक संकुल – चिंचवड यांच्या सहकार्याने आयोजित पहिल्या…

१०८ सूर्य नमस्कार संकल्प पूर्णत्वास

इंदोरी:ॐ सूर्याय नमः.. असा मंत्रोच्चार इंदोरीच्या चैतन्य चैरिटेबल फाउंडेशन संचालित, चैतन्य इंटरनेशनल स्कूल येथे घुमला.निमित्त होते रथसप्तमी पासून सुरू झालेल्या १०८ सूर्यनमस्कार संकल्प सोहळा २४ फेब्रुवारी रोजी पूर्ण झाला. शाळेतील…

error: Content is protected !!