Category: राजकीय बातम्या

राष्ट्रवादीची गुरुवारी वडगावात   बारामती लोकसभा मतदारसंघ नियोजन बैठक

वडगाव मावळ:  लोकसभेच्या निवडणुकीचा बिगुल वाजले आहे.उमेदवारांची नावेही जाहीर झाली आहे. मावळ व बारामतीत महायुती आणि महाविकास आघाडीत लढत होणार आहे.याच पार्श्वभूमीवर मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसने नियोजनाची बैठक घेतली आहे.…

मावळ लोकसभा मतदारसंघात काँग्रेसची समन्वय समिती स्थापन

 पुणे: मावळ लोकसभेची आढावा बैठक काँग्रेस भवन येथे जिल्हाध्यक्ष आमदार संजय जगताप यांच्या अध्यक्षतेखा झाली. मावळ लोकसभा मतदार संघासाठी समन्वय समितीची स्थापना काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली. या समितीत ज्येष्ठ…

महायुतीच्या उमेदवारा  मागे उभे राहू: आमदार सुनील शेळके

महायुतीच्या उमेदवारा  मागे उभे राहू: आमदार सुनील शेळके यांची भूमिका वडगाव मावळ: मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद मोठी आहे.हा मतदारसंघ राष्ट्रवादीला मिळावा यासाठी आमचा आग्रह  होता. महायुतीचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार…

रविवारी चिंचवडला मावळ लोकसभेचा रणसंग्राम                  दिशा फाऊंडेशनचा उपक्रम बारणे, वाघेरेंसह प्रमुख नेत्यांची उपस्थिती

रविवारी चिंचवडला मावळ लोकसभेचा रणसंग्रामदिशा फाऊंडेशनचा उपक्रमबारणे, वाघेरेंसह प्रमुख नेत्यांची उपस्थितीप्रतिनिधी श्रावणी कामतपिंपरी:दिशा सोशल फाउंडेशनच्या वतीने आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ‘लोकसभेचा रणसंग्राम  – मावळ लोकसभा’ या चर्चात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात…

मावळ राष्ट्रवादी शिवतारेंच्या विरोधात आक्रमक:अन्यथा… आम्ही तटस्थ राहू ,तालुकाध्यक्ष गणेश खांडगेंचा इशारा

मावळ राष्ट्रवादी शिवतारें विरोधात आक्रमक:अन्यथा आम्ही तटस्थ राहू  तालुकाध्यक्ष गणेश खांडगेंचा इशारावडगाव मावळ :माजी मंत्री विजय शिवतारे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याबाबत माफी मागावी अन्यथा आम्हीही मावळ लोकसभा…

बबनराव भेगडे आम्हा तरूण पिढीचे आदर्श : शिवाजी असवले

बबनराव भेगडे आम्हा तरूण पिढीचे आदर्श : शिवाजी असवलेतळेगाव दाभाडे:राजकारणातील  द्रोणाचार्य ही उपाधी ज्यांना शोभून दिसते.त्यांना मावळ तालुक्याच्या राजकीय पंढरीतील गुरु असेही संबोधले जाते ,ते  बबनराव बळवंतराव भेगडे आम्हा तरूण…

शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्ष पदी अनंता कुडे , कार्याध्यक्ष पदी खंडूशेठ भिलारे तर कार्यक्रम प्रमुख अतिश ढोरे व दिलीप चव्हाण

वडगाव मावळ:येथील शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्ष पदी अनंता कुडे , कार्याध्यक्ष पदी खंडूशेठ भिलारे तर कार्यक्रम प्रमुख अतिश ढोरे व दिलीप चव्हाण यांची निवड करण्यात आली.शहरात साजरी होणा-या शिवजयंती उत्सवानिमित्त…

लोकसभा निवडणूकीचे बिगुल आज वाजणार

दिल्ली:लोकसभा निवडणुकीसाठी  देशातील जनता मतदानाच्या तारखांची आतुरतेने वाट पाहत आहे.लोकसभा निवडणुकीचे बिगुल आज  वाजणार आहे.केंद्रीय निवडणूक आयुक्त शनिवार १६ मार्च रोजी दुपारी ३  वाजता लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा करणार आहेत.…

खरेदी विक्री संघाच्या सभापतीपदी शिवाजी असवले उपसभापती पदी अमोल भोईरकर बिनविरोध

खरेदी विक्री संघाच्या सभापतीपदी शिवाजी असवले वउपसभापती पदी अमोल भोईरकरवडगाव मावळ :मावळ तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या सभापती, उपसभापती पदांसाठी आज झालेल्या निवडणूक प्रक्रियेत सभापती पदी महायुतीचे शिवाजी असवले तर…

मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सरपंच परिषदेच्या अध्यक्षपदी सरपंच अविनाश गराडे

मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सरपंच परिषदेच्या अध्यक्षपदी सरपंच अविनाश गराडेवडगाव मावळ :मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सरपंच परिषदेच्या अध्यक्षपदी धामणे ग्रामपंचायतीचे सरपंच अविनाश मनोहर गराडे यांची निवड करण्यात आली.मावळ तालुका राष्ट्रवादी…

error: Content is protected !!