Category: शैक्षणिक

बालदिन उत्साहात साजरा

बालदिन उत्साहात साजरापिंपरी:संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पिंपरी चिंचवड शहर यांच्या वतीने मस्ती की पाठशाळा रावेत येथे बालदिन साजरा करण्यात आला.या शाळेत विटभट्टी कामगारांची मुले शिकत  आहेत.एकुण ४५ मुलांमध्ये केक कापून…

मामासाहेब खांडगे इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांची ‘एस. ई. सी . सेंटर ऑफ इंडिपेंडंट लिव्हींग’ भेट

कामशेत:मामासाहेब खांडगे इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ‘एस.ई.सी. सेंटर ऑफ इंडिपेंडंट लिव्हींग’ (नायगाव)  भेट दिली.एस.ई.सी.सेंटरच्या शिक्षक व विद्यार्थ्यांनी शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत केले. तसेच विविध मनोरंजनपर कार्यक्रम सादर केले. ही भेट…

चैतन्य इंटरनॅशनल स्कूलमध्ये सहस्त्र ज्योती  प्रकाशोत्सव
‘एक दिवा ज्ञानाचा, एक दिवा चैतन्याचा’

चैतन्य इंटरनॅशनल स्कूलमध्ये सहस्त्र ज्योती  प्रकाशोत्सवएक दिवा ज्ञानाचा, एक दिवा चैतन्याचा”इंदोरी:शुभं करोति कल्याणं आरोग्यम धन संपदा,शत्रु बुद्धि विनाशायदीपोज्योति नमोस्तुते l ही प्रार्थना म्हटली इंदोरीच्या चैतन्य इंटरनॅशनल स्कूल येथे निमित्त होते…

क्रीडास्पर्धेतील विद्यार्थीनी प्रमुख पाहुण्या अनोखे रावणदहन संपन्न

क्रीडास्पर्धेतील विद्यार्थीनी  प्रमुख पाहुण्या, अनोखे रावणदहन संपन्नकामशेत:येथील महर्षी कर्वे आश्रम शाळेत रावण दहन कार्यक्रम  संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी  प्रकल्प स्तरावर विजय संपन्न केलेल्या यशस्वी मुलींपैकी कार्तिकी गवारीने कार्यक्रमाचे अध्यक्षपद व…

बाळराजे असवले इंग्लिश स्कूल मध्ये भोंडला आणि वही पूजन

टाकवे बुद्रुक:बाळराजे असवले इंग्लिश मिडीयम स्कूल आणि सरपंच चिंधू मारुती असवले इंग्लिश मिडीयम हायस्कूल येथे  भोंडला साजरा करण्यात आला.संपूर्ण भोंडल्याचा आणि दांडियाच्या कार्यक्रमात विद्यार्थी तल्लीन होऊन गेले होते.विद्यार्थ्यांसोबत उपमुख्याध्यापिका प्रियांका…

सहिष्णुता म्हणजे “सहनशक्ती”

तत्त्व एकच, -“आत्मतत्वचैतन्यशक्ती”या देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी नऊ दिवस, जीवनविद्येच्या ज्ञानाच्या अधिष्ठानावर असलेली, *”चौथी माळ”* देवीला अर्पण करू या!१) समता … २) सभ्यता … ३) सामंजस्य*४) सहिष्णुता …*  ५) समाधान…

चैतन्य इंटरनॅशनल स्कूलला अवॉर्ड

इंदोरी :देशातील ख्यातनाम संस्थेकडून इंदोरीतील  चैतन्य इंटरनॅशनल स्कूलला अवॉर्ड मिळाला आहे. चैतन्य चैरिटेबल फाउंडेशन संचालित चैतन्य इंटरनॅशनल स्कूल (सीबीएसई) या शाळेला adopting digital learning in school या विभागात देशातली ख्यातनाम…

शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष पदी अंकुश काळे

पवनानगर:ब्राम्हणोली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी अंकुश काळे यांची निवड करण्यात आली.जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची शाळा व्यवस्थापन समितीची सभा संपन्न झाली.यामध्ये अंकुश काळे एकमताने निवड जाहीर करण्यात आली…

सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयात ग्रंथ दिंडीचे आयोजन

सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयात ग्रंथ दिंडीचे आयोजनतळेगाव दाभाडे:मावळ शिक्षण प्रतिष्ठान संचलित, सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयातून वाचन प्रेरणा दिनानिमित्त ग्रंथ दिंडी काढण्यात येणार आहे.शनिवार दि. १४ ऑक्टोबर रोजी सकाळी ८.३० वाजता…

सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयात
सायबर गुन्हे जागृतीसाठी विशेष सत्राचे आयोजन

सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयातसायबर गुन्हे जागृतीसाठी विशेष सत्राचे आयोजनतळेगाव दाभाडे :मावळ शिक्षण प्रतिष्ठान संचलित, सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय, डी वाय पाटील इंजिनिअरिंग कॉलेज, वराळे आणि क्विक हिल फाउंडेशन यांच्या वतीने…

error: Content is protected !!