इंदोरी :
देशातील ख्यातनाम संस्थेकडून इंदोरीतील  चैतन्य इंटरनॅशनल स्कूलला अवॉर्ड मिळाला आहे. चैतन्य चैरिटेबल फाउंडेशन संचालित चैतन्य इंटरनॅशनल स्कूल (सीबीएसई) या शाळेला adopting digital learning in school या विभागात देशातली ख्यातनाम संस्था Eldrok तर्फे अवॉर्ड देण्यात आला.
चैतन्य इंटरनॅशनल स्कूल नेहमीच मुलांच्या सर्वांगीण विकासाच्या उद्देश्याने सतत प्रयत्नशील असते.
शाळेमध्ये अभ्यासा व्यतिरिक्त देशप्रेम, सांस्कृतिक, शारीरिक शिक्षण, कला,संगीत आणि व्यक्तिमत्व विकास निर्माण करणारे अशे अनेक प्रकारचे वेगवेगळे उपक्रम सतत राबवले जातात.
आजच्या जलद युगात digitally sound असणे  महत्वपूर्ण आहे. त्या उद्देश्याने शाळेत पहिली वर्गा पासूनच कॉम्प्युटर विषय अभ्यासक्रमात घेतला आहे. ९वी आणि १०वी या वर्गात Information Technology हा विषय शिकवला जातो.
देशातील प्रख्यात संस्था यांच्या निष्कर्षांनुसार इंटरनॅशनल स्कूल ही स्कूल  सर्व प्रकाराने टेक्नोलॉजी ला अडॉप्ट करून digitally कार्य करत आहे असे Eldrok या संस्थेच्या निदर्शनास आले.आणि  चैतन्य इंटरनॅशनल स्कूलला हा अवॉर्ड देऊन सन्मानित केले .शाळेच्या मुख्याध्यापिका जेसी रॉय यांनी शाळेच्या वतीने हा अवॉर्ड  स्वीकारला.

error: Content is protected !!