पवनानगर केंद्रावरील दहावीची परीक्षेला सुरवात, ४४१ परिक्षार्थी देत आहेत परीक्षा
पवनानगर केंद्रावरील दहावीची परीक्षेला सुरवात, ४४१ परिक्षार्थी देत आहेत परीक्षा पवनानगर : राज्यभरात दहावीच्या परीक्षेला सुरवात झाली असून पवनानगर केंद्रातही दहावीच्या परीक्षेला शांततेत सुरवात झाली. पवना विद्या मंदिर, पवनानगर केंद्रामध्ये…