चैतन्य इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांकडून आईवडिलांच्या पाद्यपूजाने गुरुपौर्णिमा
चैतन्य इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी आई-वडिलांची पाद्य पूजा करून केली गुरु पौर्णिमा इंदोरी: येथील इंटरनॅशनल स्कूल सीबीएसई येथे गुरुपौर्णिमा सोहळा अत्यंत आनंद आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. या प्रसंगी पालक आणि…