अनुभवातून साहित्यनिर्मिती: विनीता ऐनापुरे
चला जाऊ ज्येष्ठ साहित्यिकांच्या घरी: शब्दधनचा उपक्रम
अनुभवातून साहित्यनिर्मिती: विनीता ऐनापुरेचला जाऊ ज्येष्ठ साहित्यिकांच्या घरी: शब्दधनचा उपक्रमपिंपरी:“अनुभवातून साहित्यनिर्मिती होते! त्यामुळे छोट्या गोष्टींतून मोठे अनुभव घ्यायला शिकले पाहिजे!” असे विचार ज्येष्ठ कथालेखिका विनीता ऐनापुरे यांनी किर्लोस्कर कॉलनी, यमुनानगर …