सोमाटणे:
ओव्हळे येथील श्री.म्हसोबा भक्त व अजित शिंदे मित्र परिवाराच्या वतीने भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभानिमित्त दिवड येथील श्री.संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना शालेय आयडी-कार्ड चे वाटप केले.
अक्षय भालेराव,श्री.संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालयातीचे मुख्याध्यापक -जाधव , विद्यालयाचे शिक्षक-शिंदे ,भांड ,गायकवाड ,जाधव ,तसेच विद्यार्थी उपस्थित होते.
विद्यालयाचे मुख्याध्यापक शशिकांत जाधव म्हणाले,”श्री.म्हसोबा भक्त व अजित शिंदे मित्र परिवाराचे आभार. विद्यार्थ्यांनी खुप शिकावे व मोठे व्हावे.
- इंदोरीच्या चैतन्य इंटरनॅशनल स्कूलची विज्ञान आश्रमात शैक्षणिक सहल
- शिरगावात दहा फुटी अजगराला जीवदान:वन्यजीव रक्षक संस्थेचा पुढाकार
- टाटा उद्योगसमूह राष्ट्रप्रेमी: पद्मश्री पोपटराव पवार
- माजी विद्यार्थ्यांनी दिला आठवणींना उजाळा :रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतन शाळेत भरला पुन्हा वर्ग
- नाणोली तर्फे चाकण येथे रक्तदान शिबीराचे आयोजन