Category: अन्य बातम्या

गोवित्रीचे रघुनाथ गेनू भुरूक यांचे निधन

कामशेत:  गोवित्री येथील प्रगतशील शेतकरी व गोवित्री विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे माजी अध्यक्ष रघुनाथ गेनू भुरूक( ७३) यांचे निधन झाले.  त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, तीन मुली, सून, जावई व…

फळणेत आढळून आला बिबट्या

टाकवे बुद्रुक:  आंदर मावळात  बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बिबट्याच्या वाढत्या वावराने नागरिकांची चिंता वाढली आहे. रविवारी ता.१७ ला सायंकाळी सहाच्या सुमारास हा बिबट्या फळणे गावात आढळून आला…

गणेश काॅलनी नंदनवन व सप्तश्रृंगी सोसायटीत पर्यावरणपुरक गणेशोत्सवाची जनजागृती

पिंपरी:पर्यावरणपुरक गणेशोत्सव जनजागृती अभियानातसंस्कार प्रतिष्ठान पिंपरी चिंचवड शहर,स्वामी प्रोअॕक्टीव्ह अॕबॕकस वाल्हेकरवाडी,डॉ डी वाय पाटील फार्मसी महाविद्यालय पिंपरी यांनी पुढाकार घेतला आहे.या सर्वाच्या संयुक्त विद्यमाने गुरुव्दारा परिसर आणि गणेश काॕलनी,नंदनवन सोसायटी,सप्तश्रुंगी…

साठवणीतल्या आठवणी’ मधुर मुरांब्यासारख्या: पद्मश्री गिरीश प्रभुणे

‘साठवणीतल्या आठवणी’ मधुर मुरांब्यासारख्या: पद्मश्री गिरीश प्रभुणेपिंपरी:“परिपक्वतेचा मानदंड म्हणजे मधू जोशी होय! त्यांच्या ‘साठवणीतल्या आठवणी’ या खास ठेवणीतल्या मुरांब्यासारख्या मधुर आहेत!” असे गौरवोद्गार ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी घारेशास्त्री…

आशालता चंद्रकांत सातकर यांचे निधन

वडगाव मावळ:कान्हे ता.मावळ येथील आशालता चंद्रकांत सातकर ( वय ७२) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, दोन मुली, सुन, जवाई, नातवंडे असा परिवार आहे.  पुणे जिल्ह्याचे जेष्ठ…

मामासाहेब खांडगे नागरी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात

मामासाहेब खांडगे नागरी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहाततळेगाव  स्टेशन  :सहकार  क्षेत्रातील  सहकारी  संस्थांची  विश्वासार्हता  वाढविण्यासाठी  संस्थाचे पदाधिकारी व  संचालक मंडळानी विशेष परिश्रम घेतले  पाहिजेत असे  ठाम  मत प्रेरणा  सहकारी…

लायन्स क्लब ऑफ लोणावळा लेजेन्ड्स च्या संस्थापक अध्यक्षपदी  सुरेश गायकवाड

लायन्स क्लब ऑफ लोणावळा लेजेन्ड्स च्या संस्थापक अध्यक्षपदी सुरेश गायकवाड यांची नियुक्तीप्रतिनिधी : श्रावणी कामतलोणावळा :लायन्स क्लब ऑफ लोणावळा लेजेन्ड्स च्या संस्थापक अध्यक्षपदी सुरेश गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली.लायन्स क्लब…

विठ्ठलराव असवले पाटील यांचे निधन

टाकवे बुद्रुक:श्रीसंत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष व टाकवे बुद्रुकचे माजी पोलीस पाटील विठ्ठलराव दगडू असवले (वय ७७) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा,तीन बहिणी,चार मुली,सुन,जवाई,नातवंडे असा परिवार…

नशेचे दुष्परिणाम बाबत कामशेतला जनजागृती

कामशेत :येथील पंडित नेहरू माध्यमिक विद्यालय अँड ज्युनिअर  येथे आजादी का अमृत महोत्सवानिमित्त ‘मेरी माटी मेरा देश’ या उपक्रमांतर्गत लोणावळा विभागीय  सहाय्यक पोलीस अधीक्षक  सत्यसाई कार्तिक यांच्या संकल्पनेतून नशा मुक्ती…

छायाचित्रण ही आठवणींना संस्मरणीय करणारी कला: जाधव गुरुजी

जागतिक छायाचित्रदिन तळेगाव दाभाडेत उत्साहात साजराछायाचित्रण ही आठवणींना संस्मरणीय करणारी कला: जाधव गुरुजीतळेगाव दाभाडे :आयुष्यातील अनेक प्रसंगांना जतन करत त्या आठवणींना कायम संस्मरणीय ठेवणारी छायाचित्रण ही कला आहे. नुसते क्लिक…

error: Content is protected !!