कामशेत:
गोवित्री येथील प्रगतशील शेतकरी व गोवित्री विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे माजी अध्यक्ष रघुनाथ गेनू भुरूक( ७३) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, तीन मुली, सून, जावई व नातवंडे असा परिवार आहे.
गोवित्री विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे चेअरमन उद्योजक रमेश भुरुक त्यांचे पुत्र होत.