
वडगाव मावळ:
कान्हे ता.मावळ येथील आशालता चंद्रकांत सातकर ( वय ७२) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, दोन मुली, सुन, जवाई, नातवंडे असा परिवार आहे. पुणे जिल्ह्याचे जेष्ठ नेते व मावळ तालुक्याचे माजी उपसभापती पै.चंद्रकांत आप्पासाहेब सातकर यांच्या पत्नी होत. अजित सातकर त्यांचा पुत्र तर सुजाता पवार व सुलभा कोकाटे कन्या होत.पै.चंद्रकांत सातकर यांच्या राजकीय वाटचालीत कै.आशालता सातकर यांचा खंबीर पाठिंबा राहिला.
- हरकचंद रायचंद बाफना डी.एड कॉलेजची शैक्षणिक सहल
- मुरलीधर गरूड यांचे निधन
- सुदवडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी गुलाब दत्तात्रय कराळे (पाटील) बिनविरोध निवड
- सह्याद्री इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थी आणि शिक्षकांचे तामिळनाडूतील कार्य अभिमानास्पद
- संविधान हा भारतीय लोकशाहीचा आत्मा! – ॲड. सतिश गोरडे




