विद्यार्थ्यानी स्पर्धा परिक्षेत उतरून यश मिळवावे यासाठी ‘समर्थ शलाका शिष्यवृत्ती परिक्षा’पायाभरणी ठरेल: संतोष खांडगे
तळेगाव दाभाडे:विद्यार्थ्यानी स्पर्धा परिक्षेत उतरून यश मिळवावे यासाठी ‘समर्थ शलाका शिष्यवृत्ती परिक्षा’ पायाभरणी ठरेल असा विश्वास नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव संतोष खांडगे यांनी व्यक्त केला. समर्थ शलाका शिष्यवृत्ती…