तब्बल २७ वर्षांनी अनुभवले शाळेचे दिवस…!
तब्बल २७ वर्षांनी अनुभवले शाळेतील ” दिवस…!टाकवे बुद्रुक: येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यानी तब्बल २७ वर्षांनी एकत्र येऊन स्नेह मेळावा साजरा केला. कान्हें येथील साईबाबा सेवाधाम येथील सभागृहामध्ये मेळाव्याचे आयोजन…