Category: शैक्षणिक

अनुभवातून साहित्यनिर्मिती: विनीता ऐनापुरे
चला जाऊ ज्येष्ठ साहित्यिकांच्या घरी:  शब्दधनचा उपक्रम

अनुभवातून साहित्यनिर्मिती: विनीता ऐनापुरेचला जाऊ ज्येष्ठ साहित्यिकांच्या घरी:  शब्दधनचा उपक्रमपिंपरी:“अनुभवातून साहित्यनिर्मिती होते! त्यामुळे छोट्या गोष्टींतून मोठे अनुभव घ्यायला शिकले पाहिजे!” असे विचार ज्येष्ठ कथालेखिका विनीता ऐनापुरे यांनी किर्लोस्कर कॉलनी, यमुनानगर …

पवना शिक्षण संकुलाच्या वतीने देशाचा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा घर घर तिरंगा जनजागृती रॅलीचे आयोजन

पवना शिक्षण संकुलाच्या वतीने देशाचा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा घर घर तिरंगा जनजागृती रॅलीचे आयोजनपवनानगर:पवना शिक्षण संकुलाच्या वतीने देशाचा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा घर घर तिरंगा…

विद्यार्थांना आय कार्ड वाटप

सोमाटणे:ओव्हळे येथील श्री.म्हसोबा भक्त व अजित शिंदे मित्र परिवाराच्या वतीने भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभानिमित्त दिवड येथील श्री.संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना शालेय आयडी-कार्ड चे वाटप केले. अक्षय भालेराव,श्री.संत…

विद्यार्थाना आयडी वाटप

तेवीस वर्षानी अनुभवले शाळेचे दिवस

तेवीस वर्षांनी अनुभवले शाळेतील  दिवसटाकवे बुद्रुक :येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या १९९९ -२० बॅचचे विद्यार्थ्यां  तब्बल २३ वर्षांनी एकत्र आले.तेवीस वर्षानी एकत्र आलेल्या सवगंडयांनी सुख दु:खाच्या अनेक घटनांना उजाळा दिला. पुणे…

कैवल्यधाम मध्ये दोन कोर्सचे उद्घाटन

कैवल्यधाम च्या दोन कोर्सेस च उदघाट्न डॉ भूषण कुमार उपाध्याय यांच्या हस्तेप्रतिनिधी : श्रावणी कामतलोणावळा :कैवल्यधाम योग संस्थेमधील गोवर्धनदास सेक्सेरिया योग आणि सांस्कृतिक  संश्लेषण महाविद्यालया मध्ये post graduate diploma in…

सर्वाधिक बीज संकलन करणारी नाणोली तर्फे चाकणची प्राथमिक शाळा

वडगाव मावळ:मावळ तालुक्यात सर्वाधिक बीज संकलन करणारी शाळा म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नानोली तर्फे चाकण    या शाळेला बहुमान मिळाला आहे. जागतिक निसर्ग संवर्धन दिनाचे औचित्य साधून वसुंधरा पर्यावरण संवर्धन…

टेलस ऑर्गनायझेशने साधला विद्यार्थ्यांशी पर्यावरण संवर्धन संवाद

पुणे:येथील टेलस ऑर्गनायझेशनच्या वतीने विद्यार्थ्यांशी पर्यावरण संवर्धनासाठी संवाद साधत चर्चा केली.टेलस ऑर्गनायझेशनचे लोकेश बापट , क्लायमेट रियालिटी लीडर राधिका कुलकर्णी यांनी छत्रपती संभाजी विद्यालय कोथरूड येथील शाळेत तील विद्यार्थ्यांसह  पर्यावरण…

टेलस ऑर्गानायझेशनच्या  विद्यार्थ्यांना स्टीलच्या बाटल्यांचे वाटप

पुणे:टेलस ऑर्गानायझेशनच्या वतीने कोथरूड येथील छत्रपती संभाजी विद्यालयाच्या इयत्ता सहावी व सातवीच्या ७५  विद्यार्थ्यांना प्लास्टिक बाटल्यांना योग्य पर्याय म्हणून स्टीलच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले. प्लास्टिकच्या अतिवापराचे सर्व सजीव सृष्टी वर …

error: Content is protected !!