Category: राजकीय बातम्या

ग्रामपंचायत ते विधानसभा माजी आमदार दिगंबरदादा भेगडे यांचा राजकीय प्रवास

मावळ सत्य लाईव्ह बुलेटीन विशेष:मावळ तालुक्याचे माजी आमदार दिगंबर भेगडे अनंतात विलीन झाले. हजारो नागरिकांनी साश्रू नयनांनी दादांना अखेरचा निरोप दिला.भेगडे कुटुंबिय, आप्तेष्ट, नातेवाईक जितके शोक सागरात बुडाले तितकासा शोक…

आंबी पुलाचे काम रखडले
आठवड्यात काम न झाल्यास जलसमाधी घेणार: जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे यांचा इशारा

आंबी पुलाचे काम रखडलेआठवड्यात काम न झाल्यास जलसमाधी घेणारतळेगाव दाभाडे:  आंबी येथील पुलाचे काम पूर्ण झाले नाही, तर येत्या सोमवारी (दि. १२) जलसमाधी घेणार आहे, असा इशारा जिल्हा परिषद सदस्य…

दिव्यांग बांधव यांच्यात तसूभरही आत्मविश्वासाची कमतरता नाही: गणेश खांडगे

वडगाव मावळ:दिव्यांगांचे प्रश्न आव्हानात्मक जरी असले तरी आपले दिव्यांग बांधव यांच्यात तसूभरही आत्मविश्वासाची कमतरता नाही.त्यांच्यात कसलीही कमतरता नसून ते समर्थ आहेत, मेहनती आहेत. त्यांच्या जर अपेक्षा, काही मागण्या असतील तर…

भाजपा कार्यालयाचे नूतनीकरण तालुक्यात विजयाची मुहुर्तमेढ रोवणारे : माजी राज्यमंत्री बाळा भेगडे

भाजपा कार्यालयाचे नूतनीकरण तालुक्यात विजयाची मुहुर्तमेढ रोवणारे : माजी राज्यमंत्री बाळा भेगडेवडगाव मावळ :तालुका भाजपाच्या वडगाव येथील मुख्य कार्यालयाचे नूतनीकरण हे आगामी काळात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत,पंचायत समिती-जिल्हा परीषद व नगरपरीषदांसह…

मावळ तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या चेअरमन पदी बाळासाहेब विष्णू ढोरे व्हाईस चेअरमन पदी नितीन साळवे

वडगाव मावळ :मावळ तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या चेअरमन पदी भाजप चे बाळासाहेब विष्णू ढोरे यांची बहुमताने तसेच व्हाईस चेअरमन पदी नितीन साळवे यांची बिनविरोध निवड झाली.वडगाव मावळ येथील सहाय्यक…

साई- वाऊंड विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी आकाश पिंगळे यांची बिनविरोध निवड

साई- वाऊंड विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी आकाश पिंगळे यांची बिनविरोध निवडटाकवे बुद्रुक:साई विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी आकाश पिगंळे व व्हाईस चेअरमनपदी बंडू सोनवणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली .बाळासाहेब मोकाशी…

निगडे गावातील सर्व ग्रामस्थ मंडळींना माझा सप्रेम नमस्कार: सरपंच सविता भांगरे यांची गावक-यांना भावनिक साद

निगडे:निगडे गावातील सर्व ग्रामस्थ मंडळींना माझा सप्रेम नमस्कार! आज मला सरपंच पदी विराजमान होऊन पाच वर्षे पूर्ण झाली. माझा सरपंच पदाचा कार्यकाळ आज पूर्ण होत आहे.हा क्षण कदाचित माझ्यासाठी खूप…

error: Content is protected !!