Category: धार्मिक

मने प्रतिमा स्थापिली, मने मना पूजा केली ।।

तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार.संदर्भ ग्रंथ :अमृतमंथन.प्रत्येक मनुष्याला ईश्वराने किंवा निसर्गाने एकंदर चौदा इंद्रिये बहाल केली ‘आहेत. नाक-कान-डोळे आदी पाच ज्ञानेंद्रिये, हात-पाय-वाचा आदी पाच कर्मेंद्रिये व मन चित्त, बुध्दी व…

बहिर्मनांतील युक्ती व अंतर्मनातील शक्ती यांची युती म्हणजे भक्ती

                 ️ *भक्ती.* *भक्ती मार्गाबद्दल जनमानसात विलक्षण भोळसट व खुळचट कल्पना असलेल्या दिसून येतात. ‘भोळा भाव’ हा भक्तीमार्गाचा प्राण समजला जातो. परंतु भोळा भाव म्हणजे नेमका काय प्रकार असतो याबद्दल…

श्री.विठ्ठल मंदिरात वर्धापनदिनानिमित्त धार्मिक कार्यक्रम

तळेगाव दाभाडे:येथील शाळा चौकातील  ऐतिहासिक  श्री विठ्ठल मंदिराचा वर्धापन दिन विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन  करून  भक्तिभावाने  साजरा  करण्यात आला.       पहाटे श्री विठ्ठल मंदिरात  काकड आरती भजन   विष्णूसहस्त्रनाम  तुलशीपत्र दान…

अंतर्मनाचे कार्य आणि त्याचा बहिर्मनाशी येणारा संबंध

अंतर्मनाचे कार्य आणि त्याचा बहिर्मनाशी येणारा संबंध अंतर्मनाचे कार्य आपल्या जीवनात अतिशय गुप्त रीतीने चालत असते. विचित्र विक्षिप्त आणि विलक्षण असे हे अंतर्मन असून ‘कर्तुम् अकर्तुम् अन्यथा कर्तुम्’ अशी प्रचंड…

दैव किंवा नशीब आकाशातून खाली पडत नाही

दैव किंवा नशीब यासंबंधी जनमानसात खूप गैरसमज आहेत. दैव किंवा नशीब आकाशातून खाली पडत नाही किंवा जमिनीतून वर उगवत नाही. माणसे जीवनात सतत कर्म करीत असतात. विचार- उच्चार-आचार ही कर्माची…

माणसांतील माणुसकी जागृत करणे हाच खरा धर्म

मानवजातीच्या कल्याणासाठी धर्म ही संकल्पना मुळात निर्माण झाली. अखिल मानव जातीला सुख, शांती, समाधान प्राप्त करून देण्यासाठी धर्माचे प्रयोजन असते. प्रत्यक्षात मात्र नेमकी उलट परिस्थिती असलेली दिसून येते. धर्माच्या नांवाखाली…

राष्ट्र आपल्या जीवनाचे सर्वस्व

 स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा                       राष्ट्र  राष्ट्र आपल्या जीवनाचे सर्वस्व असून राष्ट्रासाठी कुठलाही त्याग करण्यास जो सिद्ध असतो तो या राष्ट्राचा उत्तम नागरिक होय.* राष्ट्राची अधोगती होण्यात…

ज्याने सुखाची धारणा होते, ती सुधारणा

सागरामध्ये लहान-मोठ्या लाटा सतत उसळत असतात त्याप्रमाणे मानवी जीवनात सुख-दुःखाच्या लहरी सतत हेलावत असतात. याचाच अर्थ असा की, माणसाला जीवनात सुख-दुःख दोन्ही मिळत असते, परंतु सामान्यपणे माणसे सुख चटकन विसरून…

विषय तो त्यांचा झाला नारायण

विषय तो त्यांचा झाला नारायणनामस्मरणाचा महिमा सर्वच संतांनी एकमुखाने वर्णन केलेला आहे. त्याचप्रमाणे त्यांनी हे ही आग्रहाने प्रतिपादिले आहे की, सद्गुरुना शरण जाऊन त्यांच्याकडून नाम घेतल्याशिवाय साधकाला तरणोपाय नाही. थोडक्यात,…

निद्रा आणि जागृती

निद्रा आणि जागृतीव्यक्ती तितक्या प्रकृती या म्हणीप्रमाणे माणसांचे वेगवेगळे प्रकार असतात.त्याप्रमाणे ‘निद्रा आणि जागृती’ या संदर्भात सुद्धां माणसांचे निरनिराळे प्रकार दिसून येतात.माणसांचा पहिला प्रकार असा की,ते झोपेतून आपोआप जागे होतात…

error: Content is protected !!