Category: धार्मिक

उकसानला स्वामी समर्थ कथेचे निरूपण

कामशेत:उकसान ता.मावळ येथेमिती मार्गशीर्ष शु. ८ शके १९४५ बुधवार दि. २०/१२/२०२३ तेमिती मार्गशीर्ष फु. १२ शके १९४५ बुधवार दि. २७/१२/२०२३ परयग श्री.दत्त जयंती निमित्त अखंड हरिनाम सप्ताह्याचे आयोजन करण्यात आले…

एकादशी निमित्त कार्ल्यात  दिंडी सोहळ्याचे आयोजन
कार्ल्यात अवतरली आंळदी
हरिनामाचा जयघोषाने दुमदुमली कार्ला नगरी

एकादशी निमित्त कार्ल्यात  दिंडी सोहळ्याचे आयोजनकार्ल्यात अवतरली आंळदीहरिनामाचा जयघोषाने दुमदुमली कार्ला नगरीकार्ला:एकविरा  विद्या मंदिर व श्रीमती  लाजवंती हंसराज गुप्ता  जुनिअर कॅालेजच्या वतीने कार्तिकी एकादशी निमित्त दिंडीसोहळ्याचे आयोजन  करण्यात आले होते.…

ध्यानामुळे मन स्थिर होते

ध्यानामुळे मन स्थिर होतेपिंपरी: “सुयोग्य ध्यानामुळे मन स्थिर होते अन् त्यातून भगवंताची प्राप्ती होते!” असे प्रतिपादन कीर्तनकार मकरंदबुवा करंबेळकर यांनी मनोहर वाढोकर सभागृह, ज्ञानप्रबोधिनी, निगडी प्राधिकरण येथे केले.श्री समर्थ सेवा…

वडगावात दिंडीचे स्वागत

वडगाव मावळ:इंचगिरी रसाळ सांप्रदाय वाढव ते आळंदी पायी दिंडीवारीचे येथे  स्वागत करण्यात आले.इंचगिरी रसाळ सांप्रदायचे संत समर्थ सद्गुगुरु श्री शंकर महाराज रसाळ यांच्या आशिर्वाद व परंपरेने चालत आसलेली दिंडी सोहळा…

रामदासस्वामी पादुकांचे आज निगडीत आगमन

रामदासस्वामी पादुकांचे आज निगडीत आगमनपिंपरी:  श्री समर्थ सेवा मंडळ, सज्जनगड आयोजित समर्थ रामदासस्वामी पादुकांचा दौरा शुक्रवार, दिनांक ०८ डिसेंबर ते शनिवार, दिनांक १६ डिसेंबर २०२३ या कालावधीत संपन्न होणार आहे. त्या…

मावळात टाळ..विणा.. मृदुंगाचा.. गजर.. आणि ज्ञानोबा.. माऊली.. माऊली.. तुकारामाचा जयघोष

मावळात टाळ..विणा.. मृदुंगाचा.. गजर.. आणि ज्ञानोबा.. माऊली.. माऊली.. तुकारामाचा जयघोषवडगाव मावळ:टाळ..विणा.. मृदुंगाचा.. गजर.. आणि ज्ञानोबा.. माऊली.. माऊली.. तुकाराम.. हे संतनाम यात मावळ तालुका दुमदुमत निघाला आहे.निमित्त संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या…

असे आहे भांडणशास्त्र

.    भांडणशास्त्रआपल्या आयुष्यातला सर्वात जास्त फुकट गेलेला वेळ कोणता? तर निरर्थक, हेतुशून्य, आणि फक्त‘मी’ ( ! ) जपण्यासाठी भांडणात घालवलेला.हो हे सुद्धा शास्त्र आहे,प्रशिक्षण आहे जगाच्या शाळेत आपण ते शिकतो.एक…

जीवनाकडे पाहण्याची नविन दृष्टी

जीवनाकडे पाहण्याची नविन दृष्टीज्याला आपण ‘प्रगती’ असे म्हणतो ती प्रगती दोन प्रकारची असते. एकाला उत्कर्ष असे म्हणतात तर दुसऱ्याला उन्नती असे संबोधितात. आधिभौतिक प्रगती (Material Development) म्हणजे उत्कर्ष तर मानसिक-आध्यात्मिक…

माणसातच देव दानव मानव

‘देव कुठेतरी स्वर्गात,दानव कुठेतरी पाताळात व मानव पृथ्वीवर’ असा प्रकार प्रत्यक्षात नाही.माणसामध्येच देव-दानव-मानव असतात.कृष्ण हा देव होता तर त्या कृष्णाचा मामा कंस दानव होता व तोच कृष्ण ज्याच्या घरी वाढला…

देवाचे नाम म्हणजे दिव्य विचार

देवाचे नाम म्हणजे दिव्य विचारदेवाचे नामस्मरण करणे म्हणजे ……“दिव्य विचार चित्तात धारण करणे” हे होय. धारण करणे याचा सरळ अर्थ “धरून ठेवणे” हे होय .”दिव्य विचार चित्तात धरून ठेवणे”, याला…

error: Content is protected !!