कामशेत:
उकसान ता.मावळ येथे
मिती मार्गशीर्ष शु. ८ शके १९४५ बुधवार दि. २०/१२/२०२३ ते
मिती मार्गशीर्ष फु. १२ शके १९४५ बुधवार दि. २७/१२/२०२३ परयग श्री.दत्त जयंती निमित्त अखंड हरिनाम सप्ताह्याचे आयोजन करण्यात आले आहे.सप्ताहाचे हे ३४ वे वर्ष आहे.
ह.भ.प. दत्तोबा महाराज हेमाडे व ह.भ.प. जिजाबा महाराज बगाड ह.भ.प. तुषार महाराज दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली सप्ताहाचे आयोजन होत आहे
कथाकार/भागवताचार्य ह.भ.प. साक्षीताई मोहाडीकर  स्वामी समर्थ चरित्र कथेचे सायंकाळी ६ ते ९ या वेळेत निरुपण करणार आहे.किरण म. आधने ,विजय महाराज बोडके,विजय महाराज मोहाडीकर कथेस साथसंगत करणार आहे.सत्संग भजनी मंडळ (कोंडेश्वर मावळ),न. उकसाण भजनी मंडळ (न. उकसाण),शिरदे भजनी मंडळ (शिरदे),पाले भजनी मंडळ (पाले),वजयंती भजनी मंडळ (वळवंती),मोरमारवाडी भजनी मंचा (मोरमारवाडी),सामुदायिक भजनी मंडळ (उकसाण),शिरदे भजनी मंडळ (शिरदे),यांचे हरिजागर होईल.
मृदंगमणी ह.भ.प. पांडुरंग मोरमारे, नाथा आढाव, अजय गवारी, गणेश मोरमारे हरिजागरास साथ देतील.बुधवार दि. २७/१२/२०२३ रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत  ह.भ.प. तुषार महाराज दळवी (भाजे) यांचे काल्याचे किर्तन होईल.
श्री. नाथाशेठ शंकर झांबरे (मा. सरपंच),श्री. तुकाराम अ. गायकवाड. श्री. मारुती आढाव श्री. सदाशिव गवारी श्री. हरिभाऊ मोरमारे, श्री. दत्ता भेगडे,श्री. नाथा आढाव श्री. विष्णु मोरमारे श्री. बाबाजी आढाव श्री. मधुकर बांदल श्री. सुनिल कोंढरे, श्री. नाथा भेगडे,श्री. लक्ष्मण हेमाडे श्री. ज्ञानेश्वर मोरमारे (ग्रा.पं. सदस्य) श्री. दत्ता आढाव श्री. बाळासाहेब शेलार, जयवंत भेगडे,श्री. शंकर कोंढरे (मा. उपसरपंच) श्री. भगवान कॉडरे श्री. भाऊसाहेब हेमाडे श्री. तुकाराम कोंढरे श्री. बाबुराव भेगडे,श्री. मधुकर गवारी श्री. नामदेव शेवाळे श्री. वसंत टाकवे श्री. विलास बांदल (सरपंच) श्री. नामदेव गवारी,श्री. बाळासाहेब बांदल श्री. नथु टाकवे श्री. विजय टाकवे श्री. तुकाराम मोरमारे श्री. शंकर टाकवे, श्री. दत्तात्रय मामा पाचांग्रे यांसतर्फे,दिगंबर झांबरे, गणेश गायकवाड, गणेश टाकवे. हिरामण हेमाडे. सुभाष झांबरे, भाऊ हेमाडे.दला मोरमारे, दत्ता बांदल, विकास कोंढरे, विकास आढाव, गणेश शेवाळे , चंद्रकांत गवारी ,अनिल आढाव (सरपंच), किरण आढाव, ललित बांदल, योगेश आढाव, नाथा कोंढरे, किरण शेलार, प्रशांत आढाव, बीरंग मोरमार, नाथा गवारी, प्रफुल्ल टाकवे, अधीनाथ टाकवे, सोमनाथ टाकवे. दिनेश झांबरे, सोमनाथ हेमाडे, केलान बांदल, मंगेश मोरमारे, राजेश आढाव, कार्तिक गायकवाड, समोर टाकवे, आकाश कोंडरे, उमेश आढाव, दिनेश बांदल, शंकर हेमाडे, संदिप आढाव,
सोमनाथ आदाय, अमोल मोरमारे, सचिन बांदल, रुपेश मोरमारे, किशोर शेलार, रुपेश आढारी, ज्ञानेश्वर शेवाळे, अक्षय टाकवे अजिंक्य टाकवे, निलेश हेमाडे, सागर आढाव, विंगवर टाकवे आदित्य मोरमारे, किरण टाकये, विधेश मोरमारे, इला आडाव, समीर मोरमार, साहील हेमाडे, युवराज आढाव, ओमकार आडाव, आदेश मोरमारे, आदित्य मोरमारे, स्वराज्य झांबरे, रोहन बांदल कार्यक्रमासाठी परिश्रम घेत आहे.
स्पीकर व्यवस्था देवराम मोकाशी यांची आहे.
व्यवस्थापक दत्तकृपा तरुण मंडळ, समस्त ग्रामस्थ मंडळी, उकसाण हे आहेत.

error: Content is protected !!