ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अँथनी अल्बनीस आणि मुंबई डबेवाल्यांची भेट
मुंबई:मुंबई डबेवाल्यांच्या नाव लौकिकाची ख्याती साता समुद्रापार पोहचली आहेच.ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अँथनी अल्बनीस यांनी मुंबई डबेवाल्यांची भेट घेतली. आणि डबेवाल्यांच्या मॅनेजमेंट बाबत समजून घेतले. चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर असलेल्या ऑस्ट्रेलियन पंतप्रधान…