जागतिक वसुंधरा दिनानिमित्त एनएमआयईटीच्या विद्यार्थ्यांनी केला अनोखा उपक्रम
जागतिक वसुंधरा दिनानिमित्त एनएमआयईटीच्या विद्यार्थ्यांनी केला अनोखा उपक्रम तळेगाव स्टेशन: नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीमध्ये जागतिक वसुंधरा दिनाचे औचित्य साधून, प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी स्तुत्य उपक्रम केला. …