राहूलच्या स्मरणार्थ स्कूल बॅगचे वाटप
कामशेत:शाळेचा माजी विद्यार्थी राहुल पवार यांच्या स्मरणार्थ सांगिसे शाळेत सर्व विद्यार्थ्यांना मोफत स्कूलबॅगचे वाटप करण्यात आले. सांगिसे ता मावळ येथील बोधिसत्व प्रतिष्ठान संचालित माध्यमिक विद्यालयात शाळेचा माजी विद्यार्थी राहुल पवार…