Category: शैक्षणिक

कान्हेच्या  साईबाबा सेवाधाम येथे गरजू विद्यार्थाना मदतीचा हात

कान्हेच्या  साईबाबा सेवाधाम येथे गरजू विद्यार्थाना मदतीचा हातवडगाव मावळ:कान्हे ता.मावळ येथील साईबाबा सेवाधाम ट्रस्ट येथे  मावळ  तालुक्यातील गरजू विद्यार्थाना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आहे.दरवर्षा प्रमाणे याही वर्षी मदतीचा हा हात…

रोटरी क्लब ऑफ मावळ व वन्यजीव रक्षक मावळच्या वतीने नागपंचमी निमित्त व्याख्यान

रोटरी क्लब ऑफ मावळ  व वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या वतीने नागपंचमी निमित्त सर्पांविषयी व्याख्यानकामशेत:रोटरी क्लब ऑफ मावळ व वन्यजीव रक्षक मावळ संस्था यांच्या वतीने नागपंचमीच्या औचित्य साधून सर्पाविषयी व्याख्यानाचे आयोजन…

टेलसच्या वतीने स्वामी विवेकानंद विद्यालयाला मदतीचा हात

पुणे:टेलस संस्थेच्या वतीने मुळशी तालुक्यामधील स्वामी विवेकानंद विद्यालयाच्या आसदे गावातील ४० विद्यार्थ्यांना मदतीचा हात पुढे केला.   वस्तीगृहाला टेलस  ऑर्गनायझेशन संस्थेने साखर, गहू, तांदूळ ,मसूर डाळ,  पीठ व इतर वस्तू…

इंदोरीत लोकनृत्यातून भारतीय संस्कृतीचे दर्शन

इंदोरी:येथील सीबीएसईच्या चैतन्य इंटरनॅशनल स्कूल मध्येलोकनृत्या मधून भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले.भारतीय परंपरा ही  पुरातन असून ती विविध कलागुणांनी नटलेली आहे.ही नृत्य परंपरा जोपासण्याचे काम चैतन्य इंटरनॅशनल स्कूल करीत आहे.…

साळुंब्रेत स्वातंत्र्यदिनानिमित्त वृक्षारोपण

साळुंब्रेत स्वातंत्र्यदिनानिमित्त वृक्षारोपणसोमाटणे:साळूंब्रे येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रभातफेरी,ध्वजवंदन झाले. स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना आभिवादन करण्यात आले.केंद्र शासनाच्या महत्वकाक्षी अभियान “मेरी मिट्टी मेरा देश”(मिट्टी को नमन विरो को वदंन…

चैतन्य इंटरनॅशनल स्कूल मध्ये स्वातंत्र्यदिनाचा उत्साह

इंदोरी:येथील  चैतन्य चारिटेबल फाउंडेशन संचालित  चैतन्य इंटरनॅशनल स्कूल  येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. अधिवक्ता ॲड संजय  शिंदे, संस्थेचे अध्यक्ष भगवान शेवकर,मुख्याध्यापिका  जेसी रॉय यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय ध्वजवंदन करण्यात…

आढेच्या प्राथमिक शाळेतील गुणवंताचा सन्मान

आढे:स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून आढेतील  जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील गुणवंतांचा  सत्कार समारंभ सोहळा पार पडला.शिष्यवृत्ती परिक्षेत घवघवीत यश मिळवून देणारे श्रीकांत दळवी व शिष्यवृत्ती जिल्हा गुणवत्ता यादीत भरघोस यश संपादन केलेल्या…

सांगिसे येथील माध्यमिक विद्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

सांगिसे येथील माध्यमिक विद्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजराकामशेत:      सांगिसे ता.मावळ येथील बोधिसत्व प्रतिष्ठान संचालित माध्यमिक विद्यालय सांगिसे या विद्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला.सरपंच बबनराव टाकळकर यांच्या शुभहस्ते झाले . ध्वजपूजन…

इंगळूणच्या विद्यार्थ्यांना ओळखपत्र वाटप

टाकवे बुद्रुक:स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून इंगळूणच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळाव महादेवी माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थांना ओळखपत्र वाटप करण्यात आली. माजी विद्यार्थी दीपक नाथा धिदळे  यांच्या स्मरणार्थ इयत्ता १ली ते १० विद्यार्थ्यांना ओळखपत्र…

महर्षी कर्वे शिक्षण संस्थेच्या अनुदानित आश्रमशाळेत रणजित काकडेंच्या हस्ते ध्वजारोहण

कामशेत:महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या अनुदानित आश्रमशाळेत ७६ वा स्वतंत्र दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. उद्योजक रणजित रामदास काकडे यांच्या शुभहस्ते भारत मातेचे पूजन, दीपप्रज्वलन करून त्यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात…

error: Content is protected !!