उपमुख्यंमंत्री अजित पवार सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मावळात
उपमुख्यंमंत्री अजित पवार सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मावळात वडगाव मावळ: राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मावळ तालुक्यातील विविध विकासकामांच्या भूमिपूजन व उद्घाटनाच्या निमित्त मावळ तालुक्यातील जनतेशी…